अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागात एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली असून, पोलिसांनी सभेला परवानगी दिली आहे. परवानगी मिळाल्यानंतर आयोजक सभा सुरू करण्यास तयार असून, पोलिसांनी काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. शहरातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता, ओवेसींना धार्मिक तेढ किंवा आक्षेपार्ह भाषण न करण्यासाठी नोटीस देण्यात येणार आहे. आज संध्याकाळी सभेत काय बोलले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.