अहिल्यानगरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होताच शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित दुर्गामाता दौडीदरम्यान रांगोळीत लिहिलेल्या शब्दांवरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली आहे.त्याचबरोबर रॅलीच्या मार्गावर मांसाचे व हाडांचे तुकडे आढळल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. मुस्लिम समाजाकडून ठिय्या आंदोलन सुरू झाले, त्यावेळी काही आंदोलकांकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. मात्र
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.