Actress Ruchira Jadhav Interview About Bigg Boss Nrsr
बिग बॉस स्क्रिप्टेड आहे का? रुचिरा जाधवचा खुलासा
अभिनेत्री रुचिरा जाधवने (Ruchira Jadhav) बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरामध्ये रुचिराला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे का ? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर रुचिराने मुलाखतीमध्ये दिलं आहे.