अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणजे सौंदर्याची नुसती खान नव्हे तर संपूर्ण भांडार आहे. गेल्या अनेक दशकांपासून या अभिनेत्रीची जादू काय कमीच झाली नाही आहे. तसेच या अभिनेत्रीने स्वतःला इतके फीट ठेवले आहे की तरुण पिढीने नक्कीच तिच्याकडून आदर्श घ्यायला हवा. सौंदर्य असावे तर नक्कीच शिल्पा शेट्टीसारखे!
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने शेअर केले Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. तिला तिच्या चाहत्यांशी जोडून ठेवणारा महत्वाचा दुआ म्हणजे सोशल मीडिया!
नुकतेच शिल्पा शेट्टीचा नवा Photoshoot सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छायाचित्रकार श्रेयस तटकरेने त्याच्या @thephoto_hunger या सोशल मीडिया हँडलवर हे Photos शेअर करण्यात आले आहेत.
पोस्टखाली सुंदर असा कॅप्शन तयार करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये 'Elegance meets glamour #shilpashetty' असे नमूद करण्यात आले आहे.
पोस्टखाली अभिनेत्रीच्या चाहत्यांनी गर्दी केली आहे. कौतुकांची अगदी लाट आणली आहे. भरभरून कौतुक केले आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्रीने सुंदर असा आऊटफिट परिधान केला आहे. तसेच तिच्या कानातील आभूषण अतिशय उठून दिसत आहेत.