• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Singh Sankranti Shubh Muhurt To Perform Bath Donation

Singh Sankranti: सिंह संक्रांती कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, दान करण्याचे परिणाम

ज्यावेळी सूर्य देव सिंह राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी सिंह संक्रांती असते. या दिवशी स्थान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. कधी आहे सिंह संक्रांती, शुभ मुहूर्त, स्थान आणि दानाचे महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 16, 2025 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

यावेळी सिंह संक्रांती रविवार, 17 ऑगस्ट रोजी आहे. सूर्य देव आपल्या राशी सिंहमध्ये प्रवेश त्यावेळी सिंह संक्रांती असते. सूर्याचे संक्रमण सिंह राशीत होईल. सिंह संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. असे पुण्य केल्याने आपली सर्व पाप नष्ट होते, असे मानले जाते. सिंह संक्रांतीवरील स्नान आणि दान महापुण्यकाळात होईल. या दिवशी सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे. सिंह संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्त, स्नान आणि दान करण्याचे महत्त्व जाणून घ्या

कधी आहे सिंह संक्रांती

द्रिक पंचांगानुसार, सूर्यदेव सिंह राशीमध्ये रविवार, 17 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता संक्रमण करणार आहे. त्यावेळी सिंह संक्रांतीचा मुहूर्त असेल. सिंह संक्रांती भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नववा दिवस आहे. यावेळी व्याघ्र योग आणि रोहिणी नक्षत्र आहे.

कृष्णाच्या आवडत्या राशीच्या लोकांच्या प्रत्येक इच्छा होतील पूर्ण, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची सुरुवात

सिंह संक्रांतीचा शुभ मुहूर्त

सिंह संक्रांतीचा महापुण्यकाल 2 तासांचा राहील. महापुण्यकाळाची सुरुवात सकाळी 5.51 वाजता होईल आणि त्याची समाप्ती त्याच दिवशी सकाळी 8.3 वाजता होईल. यावेळी संक्रांतीचा पुण्यकाळ 6 तास 34 मिनिटे राहील. पुण्यकाळाची सुरुवात सकाळी 5.51 वाजता सुरू होऊन ती दुपारी 12.25 वाजता संपेल.

सिंह संक्रांतीचा स्नान आणि दान करण्याचा वेळ

सिंह संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला सर्वोत्तम महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही सकाळी 5.51 ते 8.3 वाजेपर्यंत स्नान आणि दान करु शकता. जे लोक काही कारणास्तव स्नान आणि दान करु शकत नाही त्या लोकांनी महापुण्यकाळामध्ये करु शकता. यासाठी तुम्ही सकाळपासून दुपारी 12.25 पर्यंत वेळ असेल.

Pradosh Vrat: बुध प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

सूर्यदेवाचा प्रवास

सिंह संक्रांतीला राक्षसी असे देखील म्हटले जाते. सूर्याचे वाहन गाढव आहे. तसेच त्याने गुलाबी वस्त्र परिधान केले आहे. हातात काठी घेऊन, गाढवावर स्वार होऊन, ईशान्येकडे डोळे ठेवून, पितळेच्या भांड्यात भांडी खाऊन उत्तरेकडे जातील. त्याची मुद्रा हास्याची असेल. सिंह संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाला केतकीचे फूल अर्पण करावे.

या गोष्टींचे करा दान

सिंह संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर गंगाजल पाण्यात मिसळून त्याने स्नान करावे. त्यानंतर क्षमतेनुसार गरीब गरजूवंतांना गहू, लाल चंदन, लाल फळे आणि फुले, केशर, लाल कपडे आणि गूळ इत्यादी गोष्टींचे दान करावे. असे केल्यास साधकाला चांगले फळ मिळते. तुमच्या कुंडलीमध्ये सूर्यदोष असल्यास त्यातून तुमची सुटका होऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Singh sankranti shubh muhurt to perform bath donation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Durga Ashtami 2026: त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
1

Durga Ashtami 2026: त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Sukraditya Raja Yoga: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब, जीवनात होतील सकारात्मक बदल
2

Sukraditya Raja Yoga: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब, जीवनात होतील सकारात्मक बदल

Mangal Gochar 2026: महाशिवरात्रीला मंगळ बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Mangal Gochar 2026: महाशिवरात्रीला मंगळ बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला शिवलिंगावर दूध दही पाणी अर्पण करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या
4

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला शिवलिंगावर दूध दही पाणी अर्पण करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM
Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 09:33 PM
EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

Feb 15, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.