अभिनेत्री अवनीत कौर आणि तिची घायाळ करणारी अदा दररोजच सोशल मीडिया गाजवत असते. तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाने वापरलेले अस्त्र म्हणजे अवनीत कौर! अगदी सितार्यांनाही तिच्या सौंदर्याची प्रशंसा केल्याशिवाय राहवत नाही अशी ही अवनीत कौर! हृदयावर हक्क गाजवणारी अवनीत कौर!
अवनीत कौरने शेअर केले तिचे Photoshoot. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री अवनीत कौरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. लंडनमध्ये अभिनेत्री दिसून आली आहे.
काळ्या आऊटफिटमध्ये लंडनच्या गोऱ्या लोकांचे मन काबीज करण्यासाठी अभिनेत्री तयार झाली आहे. भारतातील तरुणांना वेड तर लावलेच आहे आता लंडनच्या तरुणांची वेळ आहे.
मागे मोठी Rolls Royce आणि त्याला चिटकून पोज देणारी अवनीत, आपल्या अदांनी पुन्हा एकदा तरुणांना वेड लावत आहे.
अभिनेत्रीनं कॅप्शनमध्ये 'For Mission Impossible: The Final Reckoning in London🖤' असे नमूद केले आहे.
कॉमेंट्समध्ये तर तरुण वेड्यासारखे कौतुक करत आहेत.अवनीतच्या चाहतेमंडळींनी तिच्या कौतुकांमध्ये कसलीच कमतरता ठेवली नाही आहे.