‘बॉईज ३’ (Boys 3) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. त्यानिमित्ताने सुमंत शिंदे (Sumant Shinde) ,पार्थ भालेराव (Parth Bhalerao) आणि प्रतीक लाड (Pratik lad) यांनी नवराष्ट्रसोबत संवाद साधला. कॉमेडी, ॲक्शन आणि रोमान्सचा संगम ‘बॉईज ३’ मध्ये असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.