Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल आणि विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे आरोग्य बिघडण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा बिघडते. गॅस, अपचन आणि पचनाच्या इतर समस्या उद्भवतात. त्यामुळे शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन केल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2026 | 10:50 AM

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा 'या' फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर

Follow Us
Follow Us:
1 / 5

सफरचंदांमध्ये विरघळणारे फायबर पेक्टिन आढळून येतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सफरचंद खावे.

2 / 5

पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, जे पचनक्रिया सुधरण्यासाठी मदत करते. नियमित सकाळच्या नाश्त्यात वाटीभर पपई खाल्ल्यास पचनाची समस्या कधीच उद्भवणार नाही आणि पोट सुद्धा भरलेले राहील.

3 / 5

संत्र्यांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. यामध्ये असलेल्या घटकांमुळे पाचक रस वाढतो. शरीरातील मुक्त रॅडिकल्स आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी संत्र्याचा रस किंवा संत्र खावे.

4 / 5

फायबर युक्त पेरूचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. दैनंदिन आहारात नियमित एक तरी पेरू खावा. पेरूमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते.

5 / 5

डाळिंबाचा रस रक्त शुद्ध करतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित एक डाळिंब खाणे. डाळिंबाच्या दाण्यांमध्ये असलेले लोह युक्त घटक शरीरात रक्त वाढवतात.

Web Title: Consume these fruits in your diet to remove the dirt accumulated in the body you will stay away from diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • detox drinks
  • gut health
  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
1

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
3

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
4

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.