Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील Cranberry! जाणून घ्या शरीराला होणारे जादुई फायदे

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. नियमित कोणतेही एक फळ खाल्ल्यास आजारांपासून तुम्ही दूर राहाल. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. अशावेळी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात केलेल्या बदलांमुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आहारात क्रॅनबेरीचे सेवन केल्यास महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. यामध्ये जीवनसत्त्वे सी आणि ई, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया क्रॅनबेरी खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2026 | 11:17 AM

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील Cranberry! जाणून घ्या शरीराला होणारे जादुई फायदे

Follow Us
Follow Us:
1 / 5

क्रॅनबेरीमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल हृदयाच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी क्रॅनबेरीचे सेवन करावे.

2 / 5

क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. दैनंदिन आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आतडे स्वच्छ राहतात आणि अपचनाची समस्या अजिबात उद्भवत नाही.

3 / 5

विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर क्रॅनबेरीचा ज्यूस प्यावा.

4 / 5

क्रॅनबेरी तोंडात हानिकारक जीवाणूंची वाढ रोखतात. यामुळे दातांमध्ये वाढलेली पोकळी किंवा हिरड्यांच्या समस्या उद्भवत नाही. आकाराने लहान असलेलं फळ संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे.

5 / 5

क्रॅनबेरीमध्ये असलेले घटक स्तन, कोलन आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू देत नाहीत.

Web Title: Cranberry will be a boon for womens health know the magical benefits for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • cancer
  • Health Care Tips
  • healthy fruits

संबंधित बातम्या

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती
1

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी
2

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत
3

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ
4

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.