• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Eating These Foods After Diabetes Superfoods For Diabetes

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, साखरेचे प्रमाण राहील नियंत्रणात

जगभरात मोठ्या संख्येने मधुमेहाचे रुग्ण वाढले आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आहारात कमीत कमी साखरेचे आणि अति गोड पदार्थांचे सेवन करणे टाळावे. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत आहारात होणारे बदल, शारीरिक हालचाली न करणे इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखरेचे पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 09, 2024 | 11:03 AM
मधुमेह झाल्यानंतर या पदार्थांचे करा सेवन

मधुमेह झाल्यानंतर या पदार्थांचे करा सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 अंबाडीच्या बियांचे पाण्यात भिजवून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. या बियांमध्ये असलेले घटक मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. तसेच अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळून येतात.

अंबाडीच्या बियांचे पाण्यात भिजवून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. या बियांमध्ये असलेले घटक मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. तसेच अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळून येतात.

2 / 5 मधुमेह झाल्यानंतर आवळ्याचा रस प्यावा. आवळ्याच्या रसात विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

मधुमेह झाल्यानंतर आवळ्याचा रस प्यावा. आवळ्याच्या रसात विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

3 / 5 दालचिनी हा मसाल्यातील प्रकार मधुमेहावर अतिशय प्रभावी आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

दालचिनी हा मसाल्यातील प्रकार मधुमेहावर अतिशय प्रभावी आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

4 / 5 मागील अनेक वर्षांपासून कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जात आहे. कडुलिंबाची पाने सकाळी उठून रिकाम्या पोटी चावून खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहील. शिवाय इतर आजार होणार नाहीत.

मागील अनेक वर्षांपासून कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जात आहे. कडुलिंबाची पाने सकाळी उठून रिकाम्या पोटी चावून खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहील. शिवाय इतर आजार होणार नाहीत.

5 / 5 चवीला कडू असलेली कारली कोणालाच आवडत नाही. पण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कारल्याच्या भाजीचा किंवा रसाचा समावेश करावा. ही भाजी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.

चवीला कडू असलेली कारली कोणालाच आवडत नाही. पण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कारल्याच्या भाजीचा किंवा रसाचा समावेश करावा. ही भाजी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.

Web Title: Eating these foods after diabetes superfoods for diabetes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 11:03 AM

Topics:  

  • Health Care Tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

Mar 04, 2026 | 03:40 PM
Vastu Tips: सकारात्मक ऊर्जा हवी असल्यास योग्य ठिकाणी मातीच्या वस्तू ठेवल्याने घरात येईल सुख, शांती आणि चैतन्य

Vastu Tips: सकारात्मक ऊर्जा हवी असल्यास योग्य ठिकाणी मातीच्या वस्तू ठेवल्याने घरात येईल सुख, शांती आणि चैतन्य

Mar 04, 2026 | 03:40 PM
Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

Mar 04, 2026 | 03:37 PM
अभिनेत्री रश्मिका मंदानाने लग्नात कपाळाला काय बांधले होते? जाणून घ्या वेगवेगळ्या प्रांतातील खास प्रथा

अभिनेत्री रश्मिका मंदानाने लग्नात कपाळाला काय बांधले होते? जाणून घ्या वेगवेगळ्या प्रांतातील खास प्रथा

Mar 04, 2026 | 03:35 PM
Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?

Mar 04, 2026 | 03:35 PM
Iran Attack: अमेरिकेचा ‘महागडा डोळा’ फोडला! इराणच्या एका क्षेपणास्त्राने 92 अब्ज रुपयांचं रडार केलं ‘स्वाहा’; संरक्षण कवच कोलमडलं

Iran Attack: अमेरिकेचा ‘महागडा डोळा’ फोडला! इराणच्या एका क्षेपणास्त्राने 92 अब्ज रुपयांचं रडार केलं ‘स्वाहा’; संरक्षण कवच कोलमडलं

Mar 04, 2026 | 03:34 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.