Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे होतील गायब! रोजच्या आहारात करा ड्रॅगन फ्रूटचा समावेश, शरीरावर दिसून येतील जादुई परिणाम

ड्रॅगन फ्रुट हे विदेशी फळ आहे. किमतीने महाग आणि आकर्षक दिसणारे फळ शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या फळाच्या वर असलेली साल गुलाबी किंवा लाल रंगाची असते आणि त्यावर लहान लहान काटे असतात. ड्रॅगन फ्रुट प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात उगवते. याशिवाय भारतातसुद्धा ड्रगन फ्रूटची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे, विटामिन सी, फायबर, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया ड्रॅगन फूट खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 19, 2026 | 11:21 AM

चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे होतील गायब! रोजच्या आहारात करा ड्रॅगन फ्रूटचा समावेश, शरीरावर दिसून येतील जादुई परिणाम

Follow Us
Follow Us:
1 / 5

ड्रॅगन फ्रुटमध्ये कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सकाळच्या नाश्त्यात ड्रॅगन फ्रुटचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

2 / 5

विटामिन सी युक्त फळांचे दैनंदिन आहारात सेवन करणे फार आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवरील ग्लो वाढण्यास मदत होते.

3 / 5

ड्रॅगन फ्रुट हे नैसर्गिक डिटॉक्स फ्रुट आहे. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. रिकाम्या पोटी किंवा सकाळच्या नाश्त्यात ड्रॅगन फ्रुटचा समावेश केल्यास चेहऱ्यावर आलेले पिंपल्स झपाट्याने कमी होऊन जातील.

4 / 5

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे आणि पेयांचे सेवन केले जाते. पण त्याऐवजी ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यास त्वचा हायड्रेट राहील आणि त्वचेमधील लवचिकता टिकून राहील.

5 / 5

त्वचा सैल पडणे, बारीक रेषा किंवा त्वचेच्या इतर समस्या कमी करण्यासाठी आहारात ड्रॅगन फ्रुटचा समावेश करावा. यामुळे त्वचेमध्ये वाढलेला दाह कमी होण्यास मदत होते.

Web Title: Face pimples will disappear forever include dragon fruit in your daily diet magical results will be seen in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy fruits
  • skin care tips

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
2

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

Anti Ageing: वय वाढलं तरी चेहऱ्यावर दिसणार नाही! तरुण दिसण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा
3

Anti Ageing: वय वाढलं तरी चेहऱ्यावर दिसणार नाही! तरुण दिसण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
4

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.