Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू जाते. हल्ली तरुण वयातील मुलामुलींमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या वाढताना दिसत आहे. शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर मेंदू आणि हृदयाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. याशिवाय कोणत्याही वयात हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर या पेयांचे आवर्जून सेवन करावे. हेल्दी पेयांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतील. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2026 | 01:13 PM

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या 'हे' ड्रिंक

Follow Us
Follow Us:
1 / 5

उपाशी पोटी दुधाचा चहा पिण्याऐवजी जास्वदींच्या फुलांपासून बनवलेला चहा प्यावा. या चहाच्या सेवनामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच जास्वदींच्या फुलांमध्ये असलेले अँथोसायनिन्ससारखे अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या सैल करतात.

2 / 5

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित ताज्या टोमॅटोचा रस प्यावा. यामध्ये असलेले विटामिन सी शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.

3 / 5

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या डाळिंबाचा रस प्यायल्यास रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. डाळिंबाचा रस कधीही साखर न घालता बनवून प्यावा. यामुळे जास्त फायदे शरीराला होतात.

4 / 5

आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. काळा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी प्यावा. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करते.

5 / 5

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित बीटचा रस प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर जाणून जाईल आणि आरोग्य सुधारेल. बीटचा रस प्यायल्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात.

Web Title: High blood pressure problem will reduce in 7 days drink this drink regularly after waking up in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
1

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी
2

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी

जेवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा
3

जेवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
4

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.