Hide Payment Feature: पेटीएमने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन प्रायव्हसी फीचर लाँच केलं आहे. या फीचरचं नाव हाईड पेमेंट असं आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स त्यांचे अनेक ट्राझेंक्शन हाईड करू शकतात. जर तुम्ही एखाद्यासाठी सरप्राईज गिफ्ट ऑर्डर करत असाल किंवा रात्री उशिरा जेवण ऑर्डर करत असाल... आणि जर तुम्हाला तुमच्या ट्राझेंक्शन हिस्ट्रिने तुमचे हे सिकरेट्स इतरापर्यंत पोहोचू द्यायचे नसतील तर अशावेळी तुम्ही हाईड पेमेंट फीचरचा वापर करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Paytm चं नवं ‘Hide Payment’ फीचर आहे तुमच्यासाठी फायद्याचं, पेमेंट करा आणि कोणाला समजणारही नाही
सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Paytm अॅप ओपन करा. आता या अॅपमधील “Balance & History” सेक्शनवर जा.
आता तुम्हाला जी पेमेंट हिस्ट्री हाईड करायची आहे, ती स्वाइप लेफ्ट करा.
आात तुम्हाला स्क्रीन हाईड पेमेंटचा ऑप्शन दिसेल.
पेमेंट हिस्ट्री हाईड करण्यासाठी आता हाईड ऑप्शनवर क्लिक करा आणि Yes वर टॅप करा.
आता तुम्ही सिलेक्ट केलेली पेमेंट हिस्ट्री हाईड होईल.