मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदी डिंपल मेहता यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना ७९ मते मिळाली आहेत. ध्रुवकिशोर पाटील यांची उपमहापौर पदी निवड करण्यात आली आहे.