Hruta Durgule And Prathmesh Parab Interview About Timepass 3 Nrsr
दगडू आणि पालवीची लव्हस्टोरी सांगणारा ‘टाइमपास ३’
रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित ‘टाइमपास 3’ (Timepass 3) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात दगडू आणि पालवीची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. नुकतंच या सिनेमाच्या टीमने ‘नवराष्ट्र’च्या ऑफिसला भेट दिली. यावेळी संपादकीय टीमने त्यांच्याशी दिलखुलास बातचीत केली.