इंग्लडच्या मैदानावर भारतासाठी सर्वात लांब खेळी खेळलेले भारताचे कर्णधार कोणते. फोटो सौजन्य – X/BCCI
मोहम्मद अझरुद्दीन हे या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहेत, अझरुद्दीन यांनी मॅनचेस्टरमध्ये 179 धावांची खेळी खेळली होती. फोटो सौजन्य – X/BCCI
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर मसूर अली खान पतौडी हे आहेत. त्यांनी 348 चेंडूंमध्ये 148 धावा केल्या होत्या. फोटो सौजन्य – X/BCCI
या शर्यतीमध्ये तिसऱ्या स्थानावर भारताचा स्टार फलंदाज आणि माझी कर्णधार विराट कोहली आहे त्याने भारतासाठी बर्मिंघम येथे 225 चेंबूरमध्ये 149 धावा केल्या होत्या. फोटो सौजन्य – X/BCCI
भारताचा कर्णधार शुभमन गिल याने त्याच्या कॅप्टनसी मध्ये सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात लिस्ट येथे पहिल्या गावामध्ये 147 धावांची खेळी खेळली. फोटो सौजन्य – X/BCCI
भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी देखील त्यांच्या कसोटी करिअरमध्ये इंग्लंडच्या विरुद्ध लीड्स येथे 128 धावांची खेळी खेळली होती. फोटो सौजन्य – X/BCCI
विजय हजारे यांनी लीड्स येथे त्यांच्या कॅप्टनसी मध्ये 89 धावांची खेळी खेळली होती. फोटो सौजन्य – X/BCCI
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स येथे इंग्लंडच्या मैदानावर 85 धावांची खेळी खेळली होती. फोटो सौजन्य – X/BCCI
भारताचा कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याने तो कर्णधार असताना नॉटिघम येथे 82 धावांची खेळी खेळली होती. फोटो सौजन्य – X/BCCI