Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लोइंग स्किनसाठी महागडे डाएट किंवा क्रीम वापरण्याऐवजी आहारात ‘या’ पेयांचा समावेश, त्वचा होईल देखणी

सुंदर आणि तेजस्वी त्वचा मिळवण्यासाठी महिला कायमच महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. याशिवाय चेहऱ्यावर लगेच ग्लो येण्यासाठी बाजारातील महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण या ट्रीटमेंट किंवा महागड्या क्रीम वापरण्याऐवजी पोषक आहार घेऊन त्वचेची काळजी घ्यावी. त्वचेच्या सौंदर्याचे रहस्य आहारात दडलेले असते. त्यामुळे आहारात बदल करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी कोणत्या भाज्यांचा आणि फळांचा रस प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2026 | 11:42 AM

ग्लोइंग स्किनसाठी महागडे डाएट किंवा क्रीम वापरण्याऐवजी आहारात 'या' पेयांचा समावेश, त्वचा होईल उजळदार

Follow Us
Follow Us:
1 / 5

त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी गाजर बीटचा रस प्यावा. यामुळे रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. बीटमध्ये पोटॅशियम, लोह आणि विटामिन सी भरपूर असते तर गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि विटामिन ए आढळून येते.

2 / 5

कोरफड त्वचेसाठी अमृत मानले जाते. मागील अनेक वर्षांपासून त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचा वापर केला जात आहे. यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे त्वचा हायड्रेट राहते.

3 / 5

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडी आवर्जून खाल्ली जाते. काकडीमध्ये ९२ टक्के पाणी असते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी काकडीचा रस प्यावा. तसेच काकडी खाल्ल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

4 / 5

सकाळच्या नाश्त्यात नियमित एक ग्लास डाळिंबाचा रस प्यावा. यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

5 / 5

टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे अँटिऑक्सिडंट असते, जे त्वचेसाठी नैसर्गिक सनस्क्रीन आहे. चेहऱ्यावर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी टोमॅटोचा रस नियमित प्यावा.

Web Title: Instead of using expensive diets or creams for glowing skin including these drinks in your diet will make your skin glow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Healthy Drinks
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
1

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
2

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
3

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.