दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टिवरही राज्य केले. नानांच्या अभिनयाने संपूर्ण देशाला वेड लावलं. त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले. प्रत्येक चित्रपटातील भूमिकेला ते सार्थ न्याय देतात. अशातच नानांचे वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना बऱ्याच गोष्टी ठाऊक नाहीत.
नाना पाटेकर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला करत होते डेट
अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजलवा आणि अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये मोलाची कामगिरी बजावली
नानांचा चाहता वर्ग आजची फार मोठा आहे, अशातच तुम्हाला माहिती आहे का? नाना पाटेकर एका बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत होते
'खामोशी: द म्यूजिकल' चित्रपटात नाना पाटेकर हे त्या अभिनेत्रींच्या वडिलांची भूमिका साकारत होते आणि ती अभिनेत्री चित्रपटात त्यांच्या मुलीची भूमिका साकारत होती
मात्र खऱ्या आयुष्यात नाना त्या अभिनेत्रीला डेट करत होते, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला आहे
मनीषा कोईराला आणि नाना पाटेकर यांचे अफेअर बरेच दिवस सुरू होते. 'खामोशी: द म्यूजिकल' चित्रपटाची बरीच चर्चा रंगली मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला