आज अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचा गाभारा सजवण्यात आला आहे. भाविकांनी आज मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
फोटो सौजन्य - दगडूशेठ गणपती इंस्टाग्राम

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचा गाभारा सजवण्यात आला आहे.

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाला सोन्याच्या दागिन्यांनी सजविण्यात आले आहे.

अंगारकी चतुर्थी निमित्त आज बाप्पाच्या मंदिरात विविध पूजा संपन्न झाल्या.

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे.






