'हा' पक्षी घालतो 100 पेक्षा जास्त अंडी; नाव जाणून वाटेल आश्चर्य
संपूर्ण सृष्टीत अशा अनेक अशा गोष्टी आहे ज्या आपल्याला माहित नसतील. नद्या, नाले, वनस्पती, प्राणी पक्षी यांसारख्या गोष्टी पृथ्वीने आपल्याला देणगीच्या स्वरूपात दिलेल्या आहेत यातही अनेक भिन्न भिन्न प्रकारच्या जाती तुम्हाला आढलून येतील. प्रत्येक प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे वैशिष्टेही वेगवेगळी आहेत. या जगात किती हजारो प्राणी आणि पक्षी राहतात. काही प्राणी आयुष्यभर पाण्याचा थेंबही पीत नाहीत, तर काही प्राणी फक्त पाणी खातात. काही प्राणी सतत ६ महिने झोपतात तर काही प्राणी आयुष्यभर झोपत नाहीत. तर काही प्राण्यांना मेंदू नसतो. असाच एक पक्षी आहे जो 100 पेक्षा जास्त अंडी देतो. ( फोटो सौजन्य: iStock)