Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi-Meloni Meet : पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनींची घेतली भेट ; रोमच्या कोलोसियममधील खास फोटो केले शेअर

PM Modi Meets Giorgia Meloni : पंतप्रधान मोदी सध्या युरोपीय देशांच्या दौऱ्यात शेवटच्या टप्प्यात आहेत. यासाठी पंतप्रधान इटलीत दाखल झाले असून येथे त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. याचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहा फोटो. (फोटो सौजन्य: एक्स हँडल - @narendramodi )

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2026 | 11:41 AM

PM Modi Meets Giorgia Meloni

Follow Us
Follow Us:
1 / 6

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१९ मे) संध्याकाळी इटलीत दाखल झाले. यावेळी रोम विमानतळावर इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनियो ताजानी यांनी त्यांचे अधिकृतपणे स्वागत केले.

2 / 6

पंतप्रधान मोदी इटलीत दाखल इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर सेल्फी शेअर करत खास स्वागत केले.

3 / 6

इटलीत पोहोचल्यानंतर दोन्ही नेते डिनरसाठी भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

4 / 6

या चर्चेला सोशल मीडियावर डिल्मोमॅटिक फ्रेंडशिप संबोधले जात आहे.

5 / 6

तसेच पंतप्रधान मोदींनी रोममधील 'कोलोसियम'ला भेट दिली.

6 / 6

यावेळी इटलीच्या प्रसिद्ध चित्रकार ज्यामपाओलो तोमासेटी यांनी काढलेल्या वाराणसीच्या घाटांचे एक विशेष, सुंदर अशी पेटिंग पंतप्रधान मोदींना भेट म्हणून देण्यात आली. हे चित्र पाहिल्यावर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर रोममध्ये काशीची झलक असे संबोधले.

Web Title: Pm modi meloni meet rome colosseum photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Italy
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
1

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
2

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
3

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
4

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.