• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Price Of The First Color Tv Launched In 1982

1982 मध्ये लाँच झाला होता पहिला रंगीत टीव्ही; जाणून घ्या काय होती किंमत

एल बेयर्ड यांना टीव्हीचे जनक म्हणता येईल. बेयर्ड यांनी 1924 मध्ये पहिला टेलिव्हिजन बनवला. टीव्ही आज प्रत्येक घरात दिसत आहे. कलर टीव्हीचे भारतात आगमन 25 एप्रिल 1982 रोजी झाले. त्याची सुरुवात प्रथम मद्रासमध्ये झाली. त्या काळात टिव्ही लोकांच्या आर्थिक समृद्धीचे प्रतीक बनले होते. रंगीत टीव्ही आल्यानंतर अनेक कार्यक्रमांचे प्रसारणही होऊ लागले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 15, 2024 | 02:13 PM
1954 मध्ये लाँच झाला होता पहिला रंगीत टीव्ही (फोटो सौजन्य - pinterest)

1954 मध्ये लाँच झाला होता पहिला रंगीत टीव्ही (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 जेएल बेयर्ड यांना टीव्हीचे जनक म्हणता येईल. बेयर्ड यांनी 1924 मध्ये पहिला टेलिव्हिजन बनवला

जेएल बेयर्ड यांना टीव्हीचे जनक म्हणता येईल. बेयर्ड यांनी 1924 मध्ये पहिला टेलिव्हिजन बनवला

2 / 6 15 सप्टेंबर 1959 रोजी टीव्हीचे आगमन झाले. मात्र त्यानंतर 25 एप्रिल 1982 मध्ये कलर टिव्ही लाँच करण्यात आले.

15 सप्टेंबर 1959 रोजी टीव्हीचे आगमन झाले. मात्र त्यानंतर 25 एप्रिल 1982 मध्ये कलर टिव्ही लाँच करण्यात आले.

3 / 6 रंगीत टीव्ही आल्यानंतर अनेक कार्यक्रमांचे प्रसारणही होऊ लागले. भारताने नोव्हेंबर 1982 मध्ये आशियाई खेळांचे आयोजन केले आणि सरकारने या खेळांचे रंगीत प्रसारण केले.

रंगीत टीव्ही आल्यानंतर अनेक कार्यक्रमांचे प्रसारणही होऊ लागले. भारताने नोव्हेंबर 1982 मध्ये आशियाई खेळांचे आयोजन केले आणि सरकारने या खेळांचे रंगीत प्रसारण केले.

4 / 6 पहिला रंगीत टीव्ही 1954 मध्ये वेस्टिंग हाऊसने बनवला होता. त्याची किंमत सुमारे 6,200 रुपये होती. त्यानंतर, अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी RCA ने रंगीत टीव्ही CT-100 सादर केला. त्याची किंमत सुमारे 5 हजार रुपये होती.

पहिला रंगीत टीव्ही 1954 मध्ये वेस्टिंग हाऊसने बनवला होता. त्याची किंमत सुमारे 6,200 रुपये होती. त्यानंतर, अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी RCA ने रंगीत टीव्ही CT-100 सादर केला. त्याची किंमत सुमारे 5 हजार रुपये होती.

5 / 6 1980 च्या दशकाला 'टेलिव्हिजनचे युग' म्हटले जाते. त्यानंतर मालिका आल्या, ज्यांनी प्रत्येक घराघरात दूरदर्शनची ओळख निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

1980 च्या दशकाला 'टेलिव्हिजनचे युग' म्हटले जाते. त्यानंतर मालिका आल्या, ज्यांनी प्रत्येक घराघरात दूरदर्शनची ओळख निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

6 / 6 टीव्हीने आत्तापर्यंत 96 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. पूर्वी बॉक्समध्ये दिसणारा टीव्ही आता स्मार्ट झाला आहे.

टीव्हीने आत्तापर्यंत 96 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. पूर्वी बॉक्समध्ये दिसणारा टीव्ही आता स्मार्ट झाला आहे.

Web Title: Price of the first color tv launched in 1982

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 02:13 PM

Topics:  

  • smart TV

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kerala Story 2 च्या प्रमाणपत्रावर उच्च न्यायालयाची नोटीस; निर्माते आणि सेन्सॉर बोर्डला सुनावणी, संवाद-कंटेंटवरून वाढला वाद

Kerala Story 2 च्या प्रमाणपत्रावर उच्च न्यायालयाची नोटीस; निर्माते आणि सेन्सॉर बोर्डला सुनावणी, संवाद-कंटेंटवरून वाढला वाद

Feb 20, 2026 | 09:35 AM
Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Feb 20, 2026 | 09:30 AM
केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

Feb 20, 2026 | 09:30 AM
सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

Feb 20, 2026 | 09:29 AM
‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

Feb 20, 2026 | 09:21 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Feb 20, 2026 | 09:07 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 20, 2026 | 09:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.