खड्ड्यांविरोधातील आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी विवेक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रिद्धि-विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उष्मा, डिहायड्रेशन आणि ॲसिडिटीचा त्रास झाल्याची माहिती सहकाऱ्यांनी दिली. दरम्यान, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.