अहिल्यानगरमधील अर्चना लॉन येथे ‘वीर वडार एकता फाउंडेशन’चा मेळावा उत्साहात पार पडला. संस्थापक अध्यक्ष विजय गोरे यांनी वडार समाजाच्या विविध समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर संवाद साधला.