मराठी सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सखी गोखलेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा हटके लुक पाहून चाहत्यांनी तिच्यावर कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री आता लवकरच एक नव्या अंदाजात नव्या अवतारात तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री सखी गोखलेचा हटके अंदाज. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
प्रसिद्ध अभिनेत्री सखी गोखलेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने खास अंदाजात पोझ देत फोटो शेअर केले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा कोट आणि खाली स्कट घातलेला आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अभिनेत्री सखी गोखले लवकरच आता तिची आगामी सिरीजमध्ये एक नव्या अंदाजामध्ये पाहायला मिळणार आहे, यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर देखील आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सई ताम्हणकर आणि सखी गोखले यांची नवी सिरीज अग्नी लवकर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, ६ डिसेंबरपासून या सिरींजची स्ट्रीमिंग होणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अग्नी या सिरीजमध्ये अनेक मोठे कलाकार आहेत. यामध्ये जितेंद्र जोशी, प्रतीक गांधी, सई ताम्हणकर यासारख्या मोठ्या कलाकार या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. फोटो सौजन्य - सोशल मीडिया