कीर्तीने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
नऊवारी साडीसोबत तिने केसांचा खोपा घातला आहे.
नऊवारी साडीमध्ये कीर्तीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
मंगळागौरीच्या खेळासाठी कीर्तीने खास नऊवारी साडी नेसली आहे. मंगळागौरीच्या या खास दिवशी कीर्ती एका महत्त्वाच्या प्रकरणाचा छडा लावणार आहे.
स्टार प्रवाहवर ७ ऑगस्टला दुपारी २ आणि सायंकाळी ७ वाजता ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत मंगळागौरीचा हा खास भाग दाखवण्यात येणार आहे.