• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Best Budget Friendly Suvs In India Tata Punch Nissan Magnite

SUV खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 पर्यायांवर एकदा नजर टाकाच, किंमत फक्त…

2025 मध्ये ग्राहकांनी सर्वाधिक मागणी SUV वाहनांना दिली होती. अशातच जर आता तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये स्वस्तात मस्त अशा SUV च्या शोधात असाल तर आज आपण देशातील काही बेस्ट एसयूव्हींबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 13, 2026 | 06:15 AM
SUV खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 पर्यायांवर एकदा नजर टाकाच, किंमत फक्त…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात SUV ला चांगली मागणी
  • बेस्ट बजेट फ्रेंडली एसयूव्ही कोणत्या?
  • चला देशातील काही बेस्ट पर्यायांबद्दल जाणून घेऊयात
भारतीय ऑटो बाजारात SUV कार्सची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही ऑफर करत असतात. म्हणूनच तर मागील काही काळापासून भारतात दमदार एसयूव्ही लाँच झाल्या आहेत.

अधिक जागा, जास्त ग्राउंड क्लिअरन्स, मजबूत बॉडी आणि उत्तम सेफ्टी फीचर्स यामुळे ग्राहक आता हॅचबॅकऐवजी कॉम्पॅक्ट SUV कडे वळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, अनेक लहान SUV मॉडेल्सना भारत NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंगही मिळत आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये SUV खरेदी करण्याचे स्वप्न आता सहज पूर्ण होऊ शकते. येथे भारतातील 7 लाख रुपयांपेक्षा कमी प्रारंभिक किंमत असलेल्या 5 सर्वात स्वस्त SUV बद्दल माहिती दिली आहे.

‘या’ 2 इलेक्ट्रिक SUVs साठी ग्राहकांचे तन-मन-धन अर्पण! 10 महिन्यात 41000 युनिट्सची विक्री

टाटा पंच (Tata Punch)

Tata Punch सध्या भारतातील सर्वात स्वस्त SUV असून याची सुरुवातीची किंमत 5.59 लाख रुपये आहे. 2026 फेसलिफ्टनंतर टाटाने तिच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये अनेक अपडेट्स केले आहेत. याशिवाय कंपनीने नवीन 120hp टर्बो-पेट्रोल इंजिन सादर केले आहे. जुन्या 1.2-लिटर पेट्रोल आणि CNG इंजिन पर्यायही कायम ठेवले आहेत. मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह Punch सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी मजबूत पर्याय ठरते.

Nissan Magnite आणि Renault Kiger

Nissan Magnite ची सुरुवातीची किंमत 5.62 लाख रुपये आहे. ही कार Renault Kiger सोबत समान प्लॅटफॉर्म शेअर करते. यात 1.0-लिटर पेट्रोल आणि टर्बो-पेट्रोल इंजिनसह CNG पर्याय उपलब्ध आहे.
Renault Kiger ची सुरुवातीची किंमत 5.76 लाख रुपये आहे. काइगरमध्ये अधिक शक्तिशाली टर्बो इंजिन आणि CVT गिअरबॉक्सचा पर्याय दिला असून, त्यामुळे या सेगमेंटमध्ये ती वेगळी ठरते.

MG Majestor साठी Pre Booking सुरु! किती रुपयात बुक करता येईल एसयूव्ही? केव्हा मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

Hyundai Exter आणि Maruti Fronx

Hyundai Exter ही कंपनीची एंट्री-लेव्हल SUV असून तिची सुरुवातीची किंमत 5.64 लाख रुपये आहे. यात 1.2-लिटर पेट्रोल आणि CNG इंजिन पर्यायांसह मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स उपलब्ध आहेत.
दुसरीकडे, Maruti Suzuki Fronx ची सुरुवात 6.85 लाख रुपयांपासून होते. बलेनोवर आधारित असलेली Fronx अधिक स्टायलिश डिझाइनसह येते आणि पेट्रोल, टर्बो-पेट्रोल तसेच CNG इंजिन पर्याय उपलब्ध करून देते.

Web Title: Best budget friendly suvs in india tata punch nissan magnite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • SUV

संबंधित बातम्या

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?
1

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’
2

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत
3

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!
4

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

Mar 04, 2026 | 01:41 PM
रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

Mar 04, 2026 | 01:40 PM
आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Mar 04, 2026 | 01:37 PM
प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

Mar 04, 2026 | 01:36 PM
iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

Mar 04, 2026 | 01:35 PM
Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Mar 04, 2026 | 01:22 PM
Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Mar 04, 2026 | 01:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.