संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) हा चित्रपट येत्या १५ जुलैला चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni Exclusive Interview) नवराष्ट्रच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी चित्रपटातील अनेक पैलूंवर सोनालीने भाष्य केलं. तसंच तिने या चित्रपटात गायलेलं ‘कडकलक्ष्मी’ (Kadaklakshmi Song) हे गाणंही तिनं सादर केलं.