सोनाली कुलकर्णीने महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात काजोलच्या गाण्यांवर नृत्य सादर करत तिला आदरांजली दिली. काजोलने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सोनाली भावुक झाली आणि सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
पहिल्यांदाच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष याची केमिस्ट्री असणारा 'परिणती - बदल स्वतःसाठी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील 'राणी' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष या दोन अभिनेत्रीची पहिल्यांदाच केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 'परिणती- बदल स्वतःसाठी’ हा चित्रपट एका नव्या कथेसोबत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
दीपिकाला भेटण्यासाठी सोनाली तिच्या घरी पोहोचली. यावेळी सोनालीने दीपिकाच्या तब्येतीची विचारपूस केली असून तिच्यासोबत खास फोटोही शेअर केला आहे. आता या दोघी एकमेकांना कशा काय ओळखतात ?
सध्या आगामी ‘जारण’चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आला.
आई पंजाबी आणि वडिल मराठी असलेल्या सोनालीचा जन्म १८ मे १९८८ रोजी झाला. अभिनयाची पार्श्वभूमी नसताना सोनालीने मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र इथपर्यंतचा तिचा हा प्रवास…
गायक क्षितीज पटवर्धनने शिवराज वायचळ दिग्दर्शित, 'आता थांबायचं नाय' चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही चित्रपटाचे कौतुक केले.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडिया हँडलवर फॉर ऍक्टिव्ह असते. तिच्या चहा त्यांची वेळोवेळी जोडलेली असते. दरम्यान तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तरुणांच्या…
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर भावाच्या लग्नाच्या रिसेप्शननिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये सोनालीने लाल रंगाचा लेहेंगा…
मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'अप्सरा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली कुलकर्णीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनेत्रीने ब्लू पैठणीचा ड्रेस वेअर करून सुंदर फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिच्या सौंदर्याचे…
मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. मराठी सिनेमाची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी ही ग्लॅमर क्वीन आज पुन्हा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली…
सोनाली कुलकर्णीने ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ (Patla Tar Ghya With Jayanti) या टॉकशोमध्ये एक गुड न्यूज दिली आहे. सोनाली कोणाला तरी फोन करून ‘आता नाही येऊ शकत, कारण गुड…
सोनालीच्या लग्न सोहळ्याच्या (Sonalee Kulkarni Wedding) व्हिडिओंची मालिका नुकतीच प्लॅनेट मराठी ओटीटीवर (Planet Marathi OTT) रिलीज झाली आहे. यातील एका व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) तिच्या प्रपोजचा मजेदार किस्सा सांगितला.
‘डान्स महाराष्ट्र डान्स’ (Dance Maharashtra Dance) हा नवा शो लवकरच झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर २७ जुलैपासून सुरू होत आहे या शोचं परीक्षण अभिनेता गश्मिर महाजनी (Gashmir Mahajani) आणि सोनाली…
सोनाली कुलकर्णीनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये सोनालीनं पोलका डॉटची (Sonalee Kulkarni In Polka Dot Dress) प्रिंट असलेला ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमधले फोटो तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे…
संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) हा चित्रपट येत्या १५ जुलैला चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni Exclusive Interview) नवराष्ट्रच्या कार्यालयाला भेट दिली.…
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live Trailer) चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सचित पाटील (Sachit…
'तमाशा लाईव्ह'चे दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “हल्ली मराठी चित्रपटांमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग 'तमाशा लाईव्ह'मध्ये करण्यात आला आहे.
संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) या चित्रपटातील ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा भन्नाट (Tamasha…
१०० फूट व्यासपीठावर नृत्याचे आद्यदैवत नटराजाला नमन करून 'चित्रपटाची नांदी'ची सुरुवात झाली. या वेळी संजय जाधव, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, आयुषी भावे,…