अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडिया हँडलवर फॉर ऍक्टिव्ह असते. तिच्या चहा त्यांची वेळोवेळी जोडलेली असते. दरम्यान तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तरुणांच्या भरपूर पसंतीस आली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने शेअर केले instagram फोटोज. ( फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत instagram आयडीवर फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्रीने Western लुक केला आहे. तिने परिधान केलेल्या या आऊटफिट मध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
मुळात, अभिनेत्रीच्या प्रसिद्धीचा अंदाज या पोस्टच्या माध्यमातून लावता येतो. पोस्ट अपलोड होताच अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरले आहे.
चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये कौतुकांचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने तर सोनालीला सुखच म्हटले आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली 'which look you prefer?' असा थेट सवाल चाहत्यांना केला आहे.