साडीमध्ये श्रीलीलाचे निखळ सौंदर्य बहरून आले आहे. श्रीलाल अगदी अप्सरेप्रमाणे दिसत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर फार Active असते. तिच्या या सततच्या सक्रियतेमुळे चाहते मंडळीही नेहमीच तिला पाहून नव्या नव्याने प्रेमात पडत असतात. श्रीलीलाने शेअर केलेला हा नवा Photoshoot नक्की पहा.
श्रीलीलाने शेअर केले तिचे नवे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री श्रीलीलाने तिच्या @sreeleela14 या सोशल मीडिया ID वर नवीन Photoshoot शेअर केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
Golden रंगाची साडी त्यात कानामध्ये मोठे झुमके, सुंदर अशी केशभूषा फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने मुद्दाम कॅप्शन काही दिले नाही आहे. उलट, तिने चाहत्यांकडून कॅप्शनची फर्माईश केली आहे.
अभिनेत्रीने चाहत्यांना सांगितले आहे की 'तुम्ही मला कॅप्शन सुचवा. मला आवडलेला कॅप्शन मी या पोस्टखाली टाकेन."
चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये भरभरून कॅप्शन तर दिलेच आहेत तसेच तिच्या अप्रतिम सौंदर्याचे मनभरून कौतुक केले आहे.