Tata Memorial Hospital Model Made By Balaji Aangan Complex Of Dombivali Nrsr
गणपतीच्या देखाव्यातून टाटांच्या कार्याला मानवंदना
कॅन्सर (Cancer) या आजाराविषयी समाज अधिक सतर्क व्हावा यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivali) हद्दीत असणाऱ्या 'बालाजी आंगन कॉम्प्लेक्स'ने (Balaji Aangan Complex) पुढाकार घेतला आहे. सर जेआरडी टाटांच्या विचारांना मानवंदना म्हणून टाटा मेमोरियल हॉस्पिलची (Tata Memorial Hospital) उभारणी देखाव्यामध्ये केली असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.