Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ फळांमधील बिया शरीरासाठी ठरतील वरदान, दैनंदिन आहारात सेवन केल्यास रक्तातील साखर राहील नियंत्रणात

रोजच्या आहारात नियमित एक तरी फळ खावे, असा सल्ला कायमच दिला जातो. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. फळांमध्ये असलेली पोषक घटक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. बऱ्याचदा फळे खाल्ल्यानंतर त्यांच्या साली आणि बिया फेकून दिल्या जातात. पण याच बियांमध्ये शरीरास आवश्यक असलेले अनेक पोषक घटक आढळून येतात. फळांमध्ये असलेल्या बिया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासोबतच त्वचा आणि केसांसुद्धा फायदेशीर ठरतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या फळांच्या बिया शरीरासाठी फायदेशीर ठरतात. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 12, 2026 | 11:09 AM

'या' फळांमधील बिया शरीरासाठी ठरतील वरदान, दैनंदिन आहारात सेवन केल्यास रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Follow Us
Follow Us:
1 / 5

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध असते. कलिंगडमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, मॅंगनीज, फोलेट आणि फॅटी ॲसिड्स शरीरासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय कलिंगडच्या बियांमध्ये आवश्यक पोषक घटक असतात.

2 / 5

अनेक घरांमध्ये खजूर बिया काढून सुकवल्या जातात. कडक सुकलेल्या बिया भाजल्यानंतर लहान मुलांपासून मोठेसुद्धा आवडीने खातात. या बियांमध्ये प्रथिने, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, पॉलीअनसॅचुरेटेड फॅट इत्यादी अनेक घटक आढळून येतात.

3 / 5

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात जांभळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानंतर त्याच्या आतील बिया फेकून देण्याऐवजी कडक सुकवून त्यांची पावडर करून घ्यावी. त्यानंतर पाण्यात मिक्स करून प्यायलस मधुमेह नियंत्रणात राहील.

4 / 5

कोकणात फणस मोठ्या प्रमाणात मिळतात. फणसाच्या आतील बियांचा वापर करून भाजी बनवली जाते. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि लोह इत्यादी अनेक घटक आढळून येतात.

5 / 5

दैनंदिन आहारात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डाळिंबाच्या बियांचे सेवन करावे. डाळिंब खाल्ल्यामुळे रक्ताची पातळी वाढण्यासोबतच रक्त स्वच्छ होण्यास मदत होते.

Web Title: The seeds in these fruits will be a boon for the body blood sugar will be under control if consumed in daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • fruit
  • Health Care Tips
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
1

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
2

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
3

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
4

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.