• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • These Movies Will Release In Diwali 2024

यंदाचा दिवाळीत होणार मनोरंजनाचा धमाका; झळकणार ‘हे’ तगडे सिनेमे

यंदाची दिवाळी सिनेप्रेमींसाठी काही खास असणार आहे. या दिवाळीमध्ये अनेक चित्रपट आपल्या भेटीस येत आहे. प्रेक्षकांच्या आय दिवाळीची सुट्टी अगदी मनोरंजक होणार आहे. या वर्षीचे प्रेक्षकांडून खास प्रतीक्षा असलेले दोन सिनेमे याच दिवाळीत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या दिवाळीमध्ये बॉक्स ऑफिसरवर आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये मनोरंजनाचा धमाका होणार आहे. 'हे' तगडे सिनेमे यानंदच्या दिवाळीत सिनेमागृहात झळकणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 29, 2024 | 08:22 PM
या दिवाळीत फुटणार मनोरंजनाचा सुटली बॉम्ब. (फोटो सौजन्य - Social Media)

या दिवाळीत फुटणार मनोरंजनाचा सुटली बॉम्ब. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 भारतीय सैन्य अधिकारी मेजर मुकुंद वरदराजन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'अमरन' ३१ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शिवकार्तिकेयन, साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत.

भारतीय सैन्य अधिकारी मेजर मुकुंद वरदराजन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'अमरन' ३१ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शिवकार्तिकेयन, साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत.

2 / 5 एम. राजेश दिग्दर्शित सिनेमा 'ब्रदर' एका भावाची कथा सांगतो. ही कथा अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही आहे. ३१ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे.

एम. राजेश दिग्दर्शित सिनेमा 'ब्रदर' एका भावाची कथा सांगतो. ही कथा अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही आहे. ३१ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे.

3 / 5 कविन, रेडिन किंग्सले, पृथ्वी राज आणि सुनील सुखदासारख्या कलाकारांची कलाकृती असणारा 'ब्लडी बेगर' सिनेमा एका भिखारी माणसाची कथा सांगतो. सिनेमा ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाईल.

कविन, रेडिन किंग्सले, पृथ्वी राज आणि सुनील सुखदासारख्या कलाकारांची कलाकृती असणारा 'ब्लडी बेगर' सिनेमा एका भिखारी माणसाची कथा सांगतो. सिनेमा ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाईल.

4 / 5 'भूल भुलैया ३' ने आताच सोशल मीडियावर प्रेक्षक आकर्षित केले आहेत. या चित्रपटातील विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचे नृत्य फार पाहिले जात आहे. चित्रपट १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

'भूल भुलैया ३' ने आताच सोशल मीडियावर प्रेक्षक आकर्षित केले आहेत. या चित्रपटातील विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचे नृत्य फार पाहिले जात आहे. चित्रपट १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

5 / 5 दोन भागांच्या यशानंतर सिंघम तिसऱ्या भागाने तसेच नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रोहित शेट्टीचा मास्टरपीस 'सिंघम अगेन' १ नोव्हेंबर २०२४ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.

दोन भागांच्या यशानंतर सिंघम तिसऱ्या भागाने तसेच नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रोहित शेट्टीचा मास्टरपीस 'सिंघम अगेन' १ नोव्हेंबर २०२४ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.

Web Title: These movies will release in diwali 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 08:22 PM

Topics:  

  • Diwali 2024
  • latest movies

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.