म्हणी आपल्या आयुष्यात मोलाचे मार्गदर्शन करतात. अनेकदा ज्या गोष्टी स्पष्ट बोलता येत नाही त्या बोलण्यासाठी म्हणींचा वापर केला जातो. यातीलच एक लोकप्रिय म्हण म्हणजे बंदर क्यों नहीं जानता अदरक का स्वाद... तुम्ही अनेकदा ही म्हण ऐकली असेल पण या म्हणीमागचं नक्की उत्तर काय? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.
बंदर क्यों नहीं जानता अदरक का स्वाद? उत्तर ऐकून तुमचेही उडवतील होश
लोक बऱ्याचदा या म्हणीचा वापर करतात. अनेकदा टोमणा मारण्यासाठी याचा वापर केला जातो पण आज आपण या म्हणीचा खरा अर्थ जाणून घेणार आहोत
बंदर क्यों नहीं जानता अदरक का स्वाद... या म्हणीचा वापर जे मूर्ख आणि अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी केला जातो.
माकड हा शाकाहारी प्राणी आहे त्यामुळे तो जंगलातील अनेक वनस्पती, झाडे आणि वनस्पतींशी परिचित आहे. पण आलं जमिनीखालील खोडावर वाढते त्यामुळे माकड आल्याची परिचित होऊ शकत नाही
खरंतर आल्याला कोणतीही विशेष चव नसते म्हणूनच कधी कधी मानवांनाही त्याची चव ओळखता येत नाही. माकडाच्या हाती आलं दिल्यांनतर त्याला याची चव आवडत नाही आणि तो हे आलं फेकून देतो तथापि आलं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तर सर्वांनाच ठाऊक आहे
आलं हे आरोग्यासाठी फायदेशीर असते तरीही माकडाच्या हाती आलं दिल्यावर तो त्याला फेकून देतो म्हणजेच तो आल्याच्या फायद्यांविषयी अज्ञानी आहे आणि बंदर क्यों नहीं जानता अदरक का स्वाद या म्हणीचा उगम झाला
आल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते आणि अपचन कमी होते. मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो. त्याच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते