Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘एआयएमआयएम’ भाजप की ‘इंडिया’ आघाडीशी युती करणार? ओवेसींनी स्पष्टच सांगितलं…

असदुद्दीन ओवेसी यांच्या  एआयएमआयएम  पक्षाने देखील चांगली कामगिरी केली आहे.  एआयएमआयएम पक्षाने तब्बल 125 जागा महाराष्ट्रात जिंकल्या आहेत. दरम्यान या विजयावर त्यांनी भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 17, 2026 | 06:59 PM
Maharashtra Politics: ‘एआयएमआयएम’ भाजप की ‘इंडिया’ आघाडीशी युती करणार? ओवेसींनी स्पष्टच सांगितलं…
Follow Us
Close
Follow Us:

राज्यात एमआयएमने जिंकल्या 125 जागा 
पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही
भाजप, इंडिया आघाडीवर केले भाष्य

Asaduddin Owaisi: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठीचा निकाल जाहीर झाला आहे. 29 पैकी जवळपास 25 महापालिकेवर महायुतीची सत्ता आली आहे. मुंबईत देखील ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता गेली. महायुतीने मुंबईत मोठा विजय प्राप्त केला आहे. दरम्यान असदुद्दीन ओवेसी यांच्या  एआयएमआयएम  पक्षाने देखील चांगली कामगिरी केली आहे.  एआयएमआयएम पक्षाने तब्बल 125 जागा महाराष्ट्रात जिंकल्या आहेत. दरम्यान या विजयावर त्यांनी भाष्य केले आहे.

एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वात त्यांच्या पक्षाने 125 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. 125 जागा जिंकल्यावर असदुद्दीन ओवेसी कोणाला पाठिंबा देणार? कोणसोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, त्यावर अखेर त्यांनी आपली व पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

Imtiaz Jaleel car attacked : छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण तापलं; इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला

‘राज्यातील 13 महानगरपालिकेत 125 नगरसेवक निवडून येणे ही ऐतिहासिक बाब आहे. दरम्यान भाजपसोबत किंवा इंडिया आघाडीसोबत जाण्याचा आमचा कोणताही हेतु  नाही. आम्ही लढाई सत्तेसाठी नसून आम्हाला जनादेश देणाऱ्या लोकांसाठी आहे. ‘ छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33, मुंबई महापालिकेत 8 तर सोलापूरमध्ये देखील एमआयएमने चांगले यश प्राप्त केले आहे.

एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर बी-टीम म्हणून आरोप केला जातो. त्यावर बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘अशा आरोपांना माझ्याकडे उत्तर नाहीये. आम्हाला बी टीम म्हणणारे लोक, आम्हाला मतदान करणाऱ्या लाखों मतदारांचा अपमान करत आहेत. ‘आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित असे यश प्राप्त झाले नाही. मी त्या भागात अधिक लक्ष देऊ शकलो नाही. अधिक लक्ष दिले असते तर परिणाम चांगले आले असते.

भाजपसोबतची युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य; इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी

देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई महापौर निवडणुकीत शिंदे सेनेची भूमिका महत्त्वाची बनली आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही बसून हे ठरवणार आहोत, महापौर कोण? महापौर किती वर्ष? हे सर्व मी आणि शिंदे आणि दोन्ही कडचे नेतेमंडळी आम्ही ते बसून ठरवू. काही त्यामध्ये वाद होणार नाही. दोन्ही पक्ष मुंबई चालवून दाखवू, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

Web Title: Asaduddin owaisi statement on alliance with bjp or india alliance municipal election results 2026 maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • AIMIM
  • Asaduddin Owaisi
  • Mahayuti
  • Municipal Election Result 2026
  • MVA

संबंधित बातम्या

BMC Muncipal Election Result 2026: वरळीत ठाकरेंचा ‘मशाल’ पॅटर्न! ७ पैकी ६ जागा जिंकून आदित्य ठाकरेंनी बालेकिल्ला राखला
1

BMC Muncipal Election Result 2026: वरळीत ठाकरेंचा ‘मशाल’ पॅटर्न! ७ पैकी ६ जागा जिंकून आदित्य ठाकरेंनी बालेकिल्ला राखला

Devendra Fadnavis: “मुंबईचा महापौर कोण?” देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2

Devendra Fadnavis: “मुंबईचा महापौर कोण?” देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Kangana Ranaut on Uddhav Thackeray: आज तुमचा अहंकार उद्ध्वस्त झाला… बीएमसी निकालांनंतर कंगना रनौतचा ठाकरेंवर प्रहार
3

Kangana Ranaut on Uddhav Thackeray: आज तुमचा अहंकार उद्ध्वस्त झाला… बीएमसी निकालांनंतर कंगना रनौतचा ठाकरेंवर प्रहार

Solapur Municipal Election Result 2026: सोलापुरात फडणवीसांची यशस्वी रणनीती; काँग्रेसची वाताहत; शिंदे गट आणि पवार गटाचा अपेक्षाभंग
4

Solapur Municipal Election Result 2026: सोलापुरात फडणवीसांची यशस्वी रणनीती; काँग्रेसची वाताहत; शिंदे गट आणि पवार गटाचा अपेक्षाभंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.