Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप-शिंदेंचे ठरले; ‘इतक्या’ जागांवर एकमत, ठाकरेंचे काय?

येत्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 16 तारखेला निकल जाहीर होणार आहे गेले अनेक दिवस मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीमध्ये जागावाटप चर्चा सुरू होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 27, 2025 | 09:37 PM
Maharashtra Politics: 'मुंबई' जिंकायचीच! भाजप-शिंदेंचे ठरले; 'इतक्या' जागांवर एकमत, ठाकरेंचे काय?

Maharashtra Politics: 'मुंबई' जिंकायचीच! भाजप-शिंदेंचे ठरले; 'इतक्या' जागांवर एकमत, ठाकरेंचे काय?

Follow Us
Follow Us:

राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू
महायुती व महाविकास आघाडीत मुख्य लढत
मुंबई महापालिकेसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण

Mahayuti Politics: राज्यात निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे. सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात मुंबई महानगरपालिका सर्वात महत्वाची निवडणूक असल्याचे समजले जात आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंची युती अशी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप ठरल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई महानगरपालिकेत 207 जागांवर शिवसेना-भाजपचे एकमत झाल्याचे म्हटले जात आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटामध्ये निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे.

उर्वरित काही जागांवर तोडगा निघेल असे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. काही जागांबबत बोलणी सुरू असल्याचे समोर आले आहे. अंतिम जागावाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर करतील असे म्हटले जात आहे.

येत्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 16 तारखेला निकल जाहीर होणार आहे गेले अनेक दिवस मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीमध्ये जागावाटप चर्चा सुरू होती. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याचा अंदाज आहे.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. मुंबईत अजून कोणत्याही पक्षाने अधिकृत जागावाटप जाहीर केलेले नाही. त्यामुळे महायुती कदाचित जागावाटप जाहीर करून प्रचारास सुरुवात करण्याची शक्यता आहे.

BMC Elections 2026: महायुतीचा ‘जागा फॉर्म्युला’ तयार, ९९% जागांवर एकमत; आज रात्रीपर्यंत अंतिम शिक्कामोर्तब

नावे ३० डिसेंबरला नावे जाहीर करु

महायुतीचा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेस  महापालिका  निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, पक्षाने बीएमसी निवडणुकीबाबत स्वतःची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे म्हणाले, “गेल्या तीन दिवसांपासून विविध नेत्यांसोबत बैठका झाल्या आहेत. या बैठकांचे निकाल अजित पवार यांना आधीच कळवण्यात आले आहेत आणि ३० डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी किती जागा लढवणार हे स्पष्ट होईल. ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अंतिम यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Bjp 128 and shivsena 79 seat sharing for mumbai mahapalika election thackeray brothers maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • mumbai mahapalika

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
4

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.