Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Politics : आज ठरणार भाजपचा महापौर; गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक

मंगळवारी (दि.३) होणारी बैठक केवळ भाजप नगरसेवकांसाठीच मर्यादित ठेवण्यात आली असून, पास दाखवल्याशिवाय बैठकीच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 03, 2026 | 07:57 AM
आज महापौर निवडीची औपचारिक घोषणा होणार

आज महापौर निवडीची औपचारिक घोषणा होणार

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : नाशिक महानगरपालिकेत घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता नाशिककरांना महापौर, उपमहापौर कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत भारतीय जनता पक्षात अनेक अंतर्गत हालचाली झाल्या असून, महापौर, उपमहापौरपदी कुणाची वर्णी लागणार याचा निरोप घेऊन मंत्री गिरीश महाजन हे मंगळवारी (दि.३) रोजी सकाळी १०.३० वाजता इंदिरानगर येथील हॉटेल सयाजी येथे दाखल होणार आहेत.

नवनिर्वाचित सर्वच महिला नगरसेवकांनी आपापल्या परीने ‘फिल्डिंग’ लावली असली तरी यंदा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत महापौरपद देण्यासाठी वरिष्ठ अनुकूल असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली गिते किंवा मंत्री महाजन यांचे स्वीय सहाय्यक स्वप्निल नन्नावरे यांच्या पत्नी रूपाली नन्नावरे आणि आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या भगिनी हिमगौरी आडके यांच्यापैकी कुणाकडे जाते? हे आज स्पष्ट होणार आहे.

हेदेखील वाचा : Girish Mahajan News: अनवधानाने नाव राहिले, एवढा वाद कशासाठी?’; गिरीश महाजनांच्या स्पष्टीकरणाने नव्या वादाची ठिणगी

दरम्यान, या दोन्ही पदांच्या निवडीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच घेणार आहे. मंगळवारी (दि.३) होणारी बैठक केवळ भाजप नगरसेवकांसाठीच मर्यादित ठेवण्यात आली असून, पास दाखवल्याशिवाय बैठकीच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूणच, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्वांना आता मंगळवारी पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. नाशिकच्या राजकारणात पुढील पाच वर्षांची दिशा ठरवणारी ही बैठक ठरणार आहे.

हेदेखील वाचा : “बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” सरकारी कर्मचारी गिरीश महाजनांवर संतापली, म्हणाली “सस्पेंड केलं तरी चालेल, पण…”

गट नोंदणी केल्यानंतर होतोय महापौर

राज्यातील काही महापालिकांच्या महापौरपदाची निवडणूक जाहीर झालेली असताना नाशिकच्या बाबतीत मात्र अनभिज्ञता असून, नगरसेवकांची गट नोंदणी झाल्याशिवाय महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू नये, अशा आयोगाच्या सूचना असल्यामुळे येत्या दोन दिवसात राजकीय पक्षांना गट नोंदणी केल्यावरच हा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bjp mayor will be decided today a meeting of newly elected corporators will be held in the presence of girish mahajan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • girish mahajan
  • Maharashtra Politics
  • Nashik News

संबंधित बातम्या

‘विरोधकांचे आरोप वैफल्यग्रस्त आणि विकासकामांत अडथळा आणणारे’; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर
1

‘विरोधकांचे आरोप वैफल्यग्रस्त आणि विकासकामांत अडथळा आणणारे’; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर

NCP Politics:  सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती
2

NCP Politics: सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…
3

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…

Satara News: मोदींचे ‘इंधन वाचवा’ आवाहन; साताऱ्याचे नामदार आलिशान गाड्या अन् ताफे सोडणार का?
4

Satara News: मोदींचे ‘इंधन वाचवा’ आवाहन; साताऱ्याचे नामदार आलिशान गाड्या अन् ताफे सोडणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.