Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात नगरपरिषद-नगरपंचायतींची रणधुमाळी; 14 जिल्ह्यांत 47 जागांवर पोटनिवडणूक जाहीर

पातूर नगरपरिषदेत अध्यक्षपदासह २० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच उमेदवारांच्या निधनामुळे स्थगित झालेल्या मनमाड, पिंपळनेर, गेवराई आणि अकोट येथील प्रत्येकी एका प्रभागासाठीही मतदान होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2026 | 08:15 AM
१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषद येथील संपूर्ण निवडणुकीसह अनेक ठिकाणच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे.

पातूर नगरपरिषदेत अध्यक्षपदासह २० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच उमेदवारांच्या निधनामुळे स्थगित झालेल्या मनमाड, पिंपळनेर, गेवराई आणि अकोट येथील प्रत्येकी एका प्रभागासाठीही मतदान होणार आहे. याशिवाय ११ जिल्ह्यांतील १४ नगरपंचायतींमधील १५ रिक्त जागा आणि ३ नगरपरिषदांमधील ३ जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. एकूण १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील ४७ रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Vijay Congress Alliance : तामिळनाडूमध्ये नवीन समीकरण? विजयच्या पक्षाला काँग्रेसचे समर्थन; मात्र ठेवली मोठी अट

या निवडणुकांमुळे संबंधित भागांतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, निवडणूक कार्यक्रम १२ मे ला जाहीर केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १८ ते २५ मे ही तारीख निश्चित केली गेली आहे. तर अर्ज छाननी २६ मे रोजी केली जाणार आहे.

अर्ज मागे घेण्याची मुदत…

अर्ज मागे घेण्याची मुदत २७ मे ते २ जून ही असणार आहे. यासाठी मतदान हे २० जून (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०) या वेळेत घेतले जाणार आहे. दरम्यान, मतमोजणी आणि निकाल २१ जून
असून, स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी

दुसरीकडे, नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नवे सरकार स्थापन झाले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला. या घटनेला आता दीड वर्षे उलटली आहेत. मात्र, सत्तेतून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या नाराजीची ‘धुसफूस’ अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या काळात राजकीय विजनवासात गेलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार नुकतेच मुंबईत दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

Web Title: Bypolls announced for 47 seats across 14 districts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 07:27 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • political news

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
1

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार
2

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
3

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
4

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.