Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Reservation Bill: “सरड्यासारखा रंग बदलत विरोधकांनी विधेयकाला नामंजूर केलं”, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टिका

Devendra Fadnavis on Women's Reservation Bill : केंद्र सरकारने महिला आरक्षण म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक मांडले, मात्र हे विधेयक दोन तृतीयांश बहुमत नसल्याने पडले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 20, 2026 | 12:41 PM
नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून संसदेत राजकीय चर्चा
  • २०११ च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचना
  • विरोधकांनी महिला विरोधातील मानसिकता दाखवली
Devendra Fadnavis on Women’s Reservation Bill News Marathi : केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणारी १४ सामान्य प्रश्नांची (FAQs) एक सूची जारी केली आहे. ३३ टक्के महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून संसदेत राजकीय चर्चा तीव्र झाली असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी असा आरोप केला आहे की, सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली २०११ च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया पुढे नेऊ इच्छिते. सरकारने या प्रकरणी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे, याचदरम्यान आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टिका केली.

लोकसभेत महिला आरक्षण फेटाळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, विरोधकांनी ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला आहे. महिला संसेदत जास्त निवडून येतील, याची रचना विधेयकात करण्यात आली होती.

“TMC ला जास्त महिला खासदार नको होत्या…; महिला आरक्षणावरुन PM मोदींचा विश्वासघाताचा आरोप

विरोधकांनी महिला विरोधातील मानसिकता दाखवली. विधेयकाला सर्वजण मदत करतील, असे वाटले होते. दक्षिण भारतीय राज्यांवर होणारा अन्याय टाळण्यासाठी वेगळा निर्णय घेण्यात आला होता. संसदेत परवा आलेली विधेयक अचानक आलेली नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम करण्यात आले.

त्यांना महिलांना आरक्षण द्यायचे नाही, काहीही झाले तरी ते त्याचा विरोध करतील. विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदलले. यावेळी विरोधकांवर जोरदार टीका करताना देवेंद्र फडणवीस दिसले.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिला शक्तीचा सर्वात मोठा अपमान विरोधी पक्षांकडून होतो. मोदींनी असा उत्तर-दक्षिण भेदभाव निर्माण केला नाही. विरोध ठरवून आले होते की, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे बील मंजूर होऊ द्यायचेच नाही.

दरम्यान, महिला आरक्षण कायदा आणि मतदारसंघ पुनर्रचना यांच्याशी संबंधित १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक शुक्रवारी लोकसभेत फेटाळण्यात आले. यानंतर, पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयाने, गृहमंत्री अमित शाह यांनी त्या दिवशी संसदेत विरोधी पक्षाकडे एक तास का मागितला होता, हे स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. जम्मू आणि काश्मीरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, “जेव्हा लोकसभेत विधेयक फेटाळण्यात आले, तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. शेवटच्या क्षणी, गृहमंत्री अमित शाह यांनी सूचनांचा समावेश करण्यासाठी एक तास मागितला, परंतु त्यांनी (विरोधी पक्षांनी) एकमताने ते नाकारले आणि निकालाच्या घोषणेचा वापर केवळ चर्चेला भरकटवण्यासाठी केला.”

Women Reservation Bill : मोदींना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही…; विधेयक नामंजूरीवरुन पेटलं राजकारण

Web Title: Cm devendra fadnavis slams opposition over women reservation bill row at press conference news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • lok sabha

संबंधित बातम्या

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
1

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
2

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
3

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
4

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.