Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde On Rahul Gandhi: “मनमोहन सिंग PM असताना ईव्हीएम…”; शिंदेंचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर

Vote Chori: मतचोरीच्या आरोपांबाबत राहुल गांधी पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले. राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला. त्यांनी पुरावेही सादर केले आणि निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा दावा केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2025 | 04:37 PM
Eknath Shinde On Rahul Gandhi: “मनमोहन सिंग PM असताना ईव्हीएम…”; शिंदेंचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
Follow Us
Close
Follow Us:

एकनाथ शिंदेंचे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर 
कोर्टात जाण्याचा दिला सल्ला 
राहुल गांधी यांनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

Rahul Gandhi On Election Comission:  काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषद घेत असून यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. काही ठिकाणी काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. या आरोपांना आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे ऐकले नाही तर त्यांनी कोर्टात गेले पाहिजे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते जिंकतात तेव्हा ते आरोप करत नाहीत. हरतात तेव्हाच ते आरोप करतात. ईव्हीएमवर आरोप करतात. मात्र हे मशीन मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुरू झाले होते.”

चंद्रकांत पाटलांनी Rahul Gandhi यांना दिला कोल्हापुरी ‘झटका’; म्हणाले, “उठसूट इलेक्ट्रॉनिक मीडियाचा…”

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ईव्हीएमवर मतदान सुरू झाले. आता यांना त्यांच्या काळात सुरू झालेली प्रक्रिया चुकीची आहे असे म्हणायचे आहे का? ते म्हणतात हे सगळे १० ते १५ वर्षांपासून सुरू आहे. १५ वर्षांपूर्वी कोण सतेत होते? यूपीए सरकार होते. म्हणजे ते त्यांच्याच सरकारवर आरोप करायचे आहेत का? आरोप करून चालणार नाही. पुरावे दिले पाहिजेत. कर्नाटक, तेलंगणामध्ये जिंकल्यावर त्यांनी आरोप केले नाहीत. लोकसभेत आम्ही हरलो तेव्हा आम्ही आरोप केले नाहीत.”

चंद्रकांत पाटलांनी Rahul Gandhi यांना दिला कोल्हापुरी ‘झटका’

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “त्यांना काही काम धंदा उरलेला नाही. ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. कॉँग्रेसचा चेहरा  आहेत. त्यांना रोज काहीतरी बोलले पाहिजे. जर ते सरळ बोलले तर, त्याची दखल कोणी घेणार नाही.राहुल  गांधी यांनी इतक्या वेळेस मांडणी करून ते अजून एकही गोष्ट सिद्ध करू शकले नाहीत.

6 हजारपेक्षा मतांची चोरी, पुराव्यासह राहुल गांधीचा भाजपवर थेट वार! निवडणुकीपूर्वी टाकला ‘बॉम्ब’, बिकट परिस्थिती उद्भवणार?

लोकसभा निवडणुकीत तुम्हाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये जास्त जागा मिळाल्या. मग तुम्ही त्या ठिकाणी मत चोरी केली का? तुमच्या बाजूने निकाल अलया की ईव्हीएम मशीन चांगले आणि विरोधात निकाल लागला की त्याच मशीनला चुकीचे म्हणणे योग्य नाही. इतकेसे न समजायला लोक काय वेडी नाहीत. राहुल गांधींकडे पुरावे असतील तर त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात जावे. निवडणूक आयोगाने दखल घेतली नसेल तर सुप्रीम कोर्टात दाद मागता येते. तिथेही दखल नाही घेतली तर डिव्हिजनमध्ये जाता येते. त्यामुळे रोज उठून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्पेस खाऊ नये.

 

 

Web Title: Dcm eknath shinde criticizes to rahul gandhi evm vote chori case politics bihar election marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Election Comission
  • EVM
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

भाजप सरकारला परीक्षाही घेता नाहीत; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
1

भाजप सरकारला परीक्षाही घेता नाहीत; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल
2

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत
3

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत

Nana Patole on PM Narendra Modi: “उपदेश देण्यापूर्वी स्वतःच्या…!” नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल
4

Nana Patole on PM Narendra Modi: “उपदेश देण्यापूर्वी स्वतःच्या…!” नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.