Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा मोठे बदल; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 23, 2026 | 02:04 PM
Zilla Parishad Election 2026

Zilla Parishad Election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परिषदांसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला निकाल
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमद्ये स्वीकृत सदस्य पदाची नेमणूक
  • प्रत्येक १० निर्वाचित सदस्यांमागे १ स्वीकृत सदस्य नेमला जाणार
Mumbai News: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांनंतर आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. जिल्हा परिषदांसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. असे असतानाच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक सूचक विधान केलं आहे..

नगरपालिका आणि महापालिकांप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमद्ये स्वीकृत सदस्य पदाची नेमणूक करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच, याबाबत कायद्यात आवश्यक ते बदलही करण्यात येतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील यासाठी सकारात्मक असल्याचे बावनकुळे यांनी नमुद केलं आहे. राज्यातील महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या संख्येत वाढ करून ती १० करण्यात आली आहे. त्यामुले निवडणुकीत संधी न मिळालेल्या नगरसेवकांना आत स्वीकृत सदस्यांच्या माध्यमातून संधी मिळणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत.

50 दिवसांपासून बेपत्ता झालेले मंत्र्यांचे सुपुत्र अखेर पोलिसांना शरण! महाड निवडणूक मारहाण प्रकरणात ट्वीस्ट

प्रस्ताव आणि घटनादुरुस्ती

नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. प्रत्येक १० निर्वाचित सदस्यांमागे १ स्वीकृत सदस्य नेमला जाणार असून, यासाठी लवकरच आवश्यक ती घटनादुरुस्ती केली जाईल, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

निवडणुकीचे वातावरण आणि नवीन संधी

सध्या राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, तर उर्वरित १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. या पार्श्वभूमीवर, ज्या इच्छुकांना थेट निवडणुकीत संधी मिळाली नाही किंवा जे पराभूत झाले आहेत, त्यांना आता स्वीकृत सदस्य म्हणून प्रशासनात काम करण्याची नवी संधी उपलब्ध होऊ शकते.

Pune Mayoral Election: पुण्यात जुन्यांना संधी की नवा चेहरा…?  महापौरपदासाठी ‘या’ मोठ्या नावांची जोरदार चर्चा

राजकीय चर्चा आणि परिणाम

हा प्रस्ताव मंजूर झाल्यास राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात अशा प्रकारची मागणी पुढे आल्याने, भाजपने हा नवा राजकीय ‘डाव’ टाकल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

 

Web Title: District councils and panchayat samitis will now have nominated members a major decision by the state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Panchayat Samiti Elections
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

Kolhapur News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू; सकाळी सहापासून…
1

Kolhapur News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू; सकाळी सहापासून…

Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी
2

Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे : मराठी माणसाच्या हक्कासाठी उभे राहणारे नेतृत्त्व
3

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे : मराठी माणसाच्या हक्कासाठी उभे राहणारे नेतृत्त्व

Maharashtra Politics: खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषदेत राजकीय घमासान; ‘या’ उमेदवारीमुळे चुरस वाढली
4

Maharashtra Politics: खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषदेत राजकीय घमासान; ‘या’ उमेदवारीमुळे चुरस वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.