Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

’26/11 च्या वेळी गिरीश महाजन बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते, हे मला आठवत नाही’; गिरीश महाजनांचा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळला

26/11 मुंबई हल्ल्यावेळी गिरीश महाजन दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी बंदूक घेऊन रस्त्यावर उतरल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, त्या काळात आमची भेटच झाली नव्हती आणि अशी घटना मला आठवत नाही, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी त्यांच्या दाव्याचे खंडन केले.

  • By विवेक
Updated On: Jul 13, 2026 | 04:40 PM
'26/11 च्या वेळी गिरीश महाजन बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते, हे मला आठवत नाही'; गिरीश महाजनांचा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळला

'26/11 च्या वेळी गिरीश महाजन बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते, हे मला आठवत नाही'; गिरीश महाजनांचा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळला

Follow Us
Follow Us:
  • 26/11 प्रकरणात गिरीश महाजनांचा दावा खडसेंनी फेटाळला
  • ‘त्या काळात आमची भेटच झाली नव्हती’ – एकनाथ खडसे
  • भाजप प्रवेशाच्या चर्चांदरम्यान खडसेंची प्रतिक्रिया चर्चेत
 

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान आपण बंदूक घेऊन दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो, मात्र एकनाथ खडसेंनी काळजीपोटी रोखले, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत तो फेटाळून लावला आहे.

खडसे म्हणाले, “माझी स्मृती ठीक असेल तर त्या काळात माझी आणि गिरीश महाजन यांची कुठलीही भेट झाली नव्हती. त्यामुळे 26/11 च्या वेळी ते बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते, हे मला तरी आठवत नाही.”

‘लाडक्या बहिणींसाठी नव्हे, मतांसाठी योजना होती का?’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

‘त्या दिवशी मी नंदुरबारच्या ग्रामीण भागात होतो’

एकनाथ खडसे यांनी सांगितले की, 26/11 च्या हल्ल्यावेळी ते नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका गावात होते. तेथे दूरदर्शन किंवा इतर संपर्काची सुविधा नव्हती. नंतर जयकुमार रावल यांच्या गावी जाऊन त्यांनी घटनेची माहिती घेतली.

यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा वायरलेसवरून फोन आल्यानंतर तातडीने बैठकीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी वाहन उपलब्ध नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेल्या छोट्या विमानातून ते दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचल्याचे खडसे यांनी सांगितले.

‘आमची भेटच झाली नव्हती’

खडसे यांनी स्पष्ट केले की, त्या काळात त्यांची आणि गिरीश महाजन यांची कुठेही भेट झाली नव्हती. त्यामुळे महाजन यांनी केलेल्या दाव्याला कोणताही आधार नसल्याचे त्यांनी सूचित केले.

Nitesh Rane News: आमिर खानला ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणावं का? नितेश राणेंची आमिर खानवर घणाघाती टीका

भाजप प्रवेशाच्या चर्चांनाही उधाण

दरम्यान, एकनाथ खडसे पुन्हा भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर या चर्चांना अधिक जोर आला आहे. खडसेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा रंगली असली, तरी याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

Web Title: Eknath khadse reaction on girish mahajan 26 11 claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • 26/11 mumbai Terror Attack
  • eknath khadse
  • girish mahajan
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा
1

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
2

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण
3

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
4

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.