Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे सोपे नाही’; ‘ऑपरेशन टायगर’वर अनिल देशमुख यांचं मोठं विधान

तसेच शेतकरी आज अतिशय अडचणीत असून, पेरणीच्यावेळी संकट आणखी वाढेल. सोयाबीनचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांनी कापूस विकल्याने आता झालेल्या भाववाढीचा फायदा व्यापा रयांना होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 11, 2026 | 10:53 AM
आमचे खासदार फुटणार नाही; अनिल देशमुखांनी केलं मोठं विधान

आमचे खासदार फुटणार नाही; अनिल देशमुखांनी केलं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ अस्तित्वात नाही. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीदेखील चुकीचे वृत्त असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे गट असो की आमचे खासदार, कुणीही फुटणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

शिंदे गटाचे किती खासदार आहेत, याची सर्वांना कल्पना आहे. कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे, ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक पक्षाचे खासदार हे त्यांच्या पक्षाशी प्रामाणिकपणे सोबत आहेत. खासदार फुटतील असे घडणार नाही, अशा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी आज अतिशय अडचणीत असून, पेरणीच्यावेळी संकट आणखी वाढेल. सोयाबीनचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांनी कापूस विकल्याने आता झालेल्या भाववाढीचा फायदा व्यापा रयांना होणार आहे.

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

दरम्यान, कर्जमाफीच्या आश्वासनांचे काय होते, हे आम्ही पाहणार आहोत. दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होणार नाही. यानिमित्त सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली.

खासदार भेटीवर देशमुख म्हणाले…

एखाद्या मंत्र्याकडे विरोधी पक्षातील खासदार, आमदार जात असेल, तर याचा अर्थ तो खासदार चांगला नाही, असा होत नाही. अनेक लोक आपल्या मतदारसंघातील महत्त्वाचे काम, जनतेची कामे घेऊन मंत्र्यांकडे जात असतात. त्यासाठी खासदारांची भेट झाली असावी, असेही देशमुख म्हणाले.

पवारांमुळे माघार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विजयी व्हाव्या, असे सर्वांना वाटते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत शरद पवार यांची चर्चा झाल्यानंतर काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय घेतला. भाजपचे म्हणणे काँग्रेस ऐकत नाही. खर्गे-पवार चर्चेनंतर दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी निर्णय घडवून आणला, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.

Web Title: Former minister anil deshmukh talked about operation tiger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • anil deshmukh
  • NCP Politics
  • Operation Tiger
  • political news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
2

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
3

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
4

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.