Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर; ‘या’ ठिकाणी तुटली महायुती

भाजपने नागपुरात आधीपासूनच स्वबळाचा नारा दिला. पक्षाचे शहरात बळकट संघटन आहे. शिवाय, 15 वर्षे मनपात सत्ता होती. पक्षाकडे सर्व ३८ प्रभागासाठी तगडे उमेदवारही आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 18, 2025 | 11:00 AM
Local Body Election Result 2025 : मतमोजणीपूर्वीच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू; विजय निश्चित असल्याचा विश्वास

Local Body Election Result 2025 : मतमोजणीपूर्वीच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू; विजय निश्चित असल्याचा विश्वास

Follow Us
Follow Us:

नागपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर महानगरपालिकेतील काहीच ठिकाणं वगळता महायुती जवळपास संपुष्टात आली. नागपुरात तर भाजपने स्वबळाची तयारी पूर्ण केली आहे. ३८ प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखतीही सुरू केल्या असून, यादीही तयार केली जात आहे. तरीदेखील, घटक पक्ष असलेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षा आहे. मात्र, सूत्रानुसार बैठकीची केवळ औपचारिकताच उरल्याची चर्चा आहे.

भाजपने नागपुरात आधीपासूनच स्वबळाचा नारा दिला. पक्षाचे शहरात बळकट संघटन आहे. शिवाय, 15 वर्षे मनपात सत्ता होती. पक्षाकडे सर्व ३८ प्रभागासाठी तगडे उमेदवारही आहेत. त्यामुळे भाजप महायुतीतील इतर घटक पक्षांना सोबत घेण्याची शक्यता कमीच आहे. फुटीनंतरच्या सध्याच्या शिंदे सेनेचे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकही नगरसेवक नाहीत. त्यामुळे भाजपने त्यांना एकही जागा न देण्याची मानसिकता तयार केल्याची माहिती आहे. केवळ चर्चा करू, असे सांगून त्यांना प्रतीक्षेत ठेवून वेळ मारून नेतील, असे सांगितले जात आहे.

हेदेखील वाचा : ‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न; भाजपच्या नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका

दरम्यान, भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्वबळाचे संकेत दिले. शिवसेनेने गुरुवारी, शुक्रवारी चर्चेची शक्यता व्यक्त केली. पक्षाचे नेते आमदार कृपाल तुमाने व पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव हे शहराबाहेर असल्याने बुधवारी चर्चा झाली नव्हती. त्यांच्या उपस्थितीत भाजपचा प्रस्ताव आल्यावर चर्चा होईल. जिल्हाप्रमुख महानगर सूरज गोजे यांनी जागावाटप व उमेदवारीवर चर्चा होईल, अशी माहिती दिली.

राष्ट्रवादीने वरिष्ठांकडे टोलवला चेंडू

राष्ट्रवादी अजित पवार गटाची बुधवारी जिल्हा निरीक्षक व माजी आ. राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात पक्षाच्या शहर आघाडीने मागणी केलेल्या १५ टक्के जागा अर्थात २२ ते २३ जागांची यादी दिली. ही यादी व याबाबतचा प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविला आहे.

हे देखील वाचा : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले

Web Title: In the nagpur municipal corporation elections the bjp is contesting independently

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Municipal Corporation Election
  • Nagpur News
  • political news

संबंधित बातम्या

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
1

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
2

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
3

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट
4

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.