राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांच्यात उत्साह निर्माण झाला आहे. या पहिल्याच निवडणुकीत आपलीच सत्ता आणि आपलाच महापौर यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून…
काँग्रेसकडे जवळपास हजारांवर इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती १९ व २० डिसेंबरला घेण्यात येणार आहे. देवडिया भवन येथे या मुलाखती होतील, असे तूर्तास सांगण्यात आले.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ४ लाख ९४ हजार ७११ मतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये महिलांची सर्वाधिक संख्या म्हणजे लाख तब्बल ४१ हजार ५०१ मतदार वाढले आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर, तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक राज्य शासनाने तयार केले आहे.