Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीत क्रॉस वोटिंग अन् उमेदवाराचा पराभव; CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, “हिम्मत असेल तर…”

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत 4 पैकी 3 जागा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने जिंकली आहे. तर एक जागा भाजपने जिंकली आहे. भाजपकडे एकूण 28 आमदार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 25, 2025 | 02:07 PM
निवडणुकीत क्रॉस वोटिंग अन् एका उमेदवाराचा पराभव; CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, "ओमर अब्दुल्ला..."

निवडणुकीत क्रॉस वोटिंग अन् एका उमेदवाराचा पराभव; CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, "ओमर अब्दुल्ला..."

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू काश्मीरमध्ये पार पडली राज्यसभा निवडणूक 
4 पैकी एका जागेवर भाजपचा विजय 
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यता

जम्मू काश्मीरमध्ये नुकतेच राज्यसभेची निवडणूक पार पडली. दरम्यान राज्यसभा निवडणुकीत आलेल्या निकालाने खळबळ उडाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये 4 जागांवर निवडणूक पार पडली. दरम्यान 4 पैकी 3 जागा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने जिंकल्या आहेत. तर एक जागा भाजपने जिंकली आहे. दरम्यान या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यता आहे.

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत 4 पैकी 3 जागा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने जिंकली आहे. तर एक जागा भाजपने जिंकली आहे. भाजपकडे एकूण 28 आमदार आहेत. या निवडणुकीत भाजपला 32 मते पडली आहेत. अतिरिक्त 4 मते भाजपला कुठून मिळाली अशी चर्चा आता राजकीय विश्वात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

या निवडणुकीत भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र भाजपकडून प्रदेशाध्यक्ष सत शर्मा विजयी झाले. इतर भाजपच्या उमेदवारांना 28 मते मिळाली. मात्र सत शर्मा यांना 32 मते मिळाली. जम्मू काश्मीरमधील निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला 32 मते पडल्याने क्रॉस वोटिंग झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाष्य केले आहे.

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “पक्षाच्या एजंटनी सर्व मतपत्रिकांची तपासणी केली आहे. आमच्या पक्षातील कोणत्याही आमदाराने क्रॉस वोटिंग केलेले नाही. आपली स्वतःची मते अवैध ठरवणारे ते कोण आहेत?  हिम्मत असेल तर भाजपसोबत जाण्याची भूमिका जाहीर करावी. ज्यांनी असे केले त्यांनी आपले आत्मे भाजपला विकले आहेत.”

Jammu-Kashmir च्या मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

काही दिवसांपूर्वी लेह-लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले. आता जम्मू काश्मीरला देखील स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते अनंतनागमध्ये बोलत होते.

‘आपल्यामधले अंतर कमी करायचे असेल तर…’; Jammu-Kashmir च्या मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “जम्मू काश्मीर आणि दिल्लीमधील अंतर कमी करायचे असेल तर, केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. जम्मू काश्मीरला लवकरच स्वतंत्र राज्याचा दर्जा बहाल होईल अशी मला अपेक्षा आहे.” 
पुढे बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “सध्या निवडून आलेल्या सरकारचे अनेक सांविधानिक आणि प्रशासकीय संस्थांवर नियंत्रण नाही. महाधिवक्ता रिक्त आहे. राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यास सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास अधिकार मिळतील. आमचे सरकार 5 वर्षांच्या अजेंड्यावर काम करत आहे.”

 

Web Title: Jammu kashmir cm omar abdullah reply cross voting in rajysabha election political bjp marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • BJP
  • jammu kashmir
  • Omar Abdullah

संबंधित बातम्या

काश्मीर हादरलं: सोनमर्गमध्ये अचानक फुटले बर्फाचे डोंगर, पाहताच सुन्न करणारे दृश्य अन् घटनेचा Video Viral 
1

काश्मीर हादरलं: सोनमर्गमध्ये अचानक फुटले बर्फाचे डोंगर, पाहताच सुन्न करणारे दृश्य अन् घटनेचा Video Viral 

महिलांना साड्या वाटून तालुक्याचा विकास करणार का? सुरेखा ढवळे यांचा विरोधकांना सवाल
2

महिलांना साड्या वाटून तालुक्याचा विकास करणार का? सुरेखा ढवळे यांचा विरोधकांना सवाल

Navi Mumbai: ठाणे महापालिकेत भाजपला हवे हे पद?
3

Navi Mumbai: ठाणे महापालिकेत भाजपला हवे हे पद?

UGC New Rules:  यूजीसीच्या नवीन नियमांमुळे दिल्लीत निदर्शने; भाजप नेत्यांचे राजीनामे, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी
4

UGC New Rules: यूजीसीच्या नवीन नियमांमुळे दिल्लीत निदर्शने; भाजप नेत्यांचे राजीनामे, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.