Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु

Sugar Black Marketing: राज्यात साखरेचा होणारा काळाबाजार, साठेबाजी आणि त्यातून होणारी कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने व्यापारी, वितरक आणि मोठ्या ग्राहकांच्या साखर साठ्यावर करडी नजर ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 28, 2026 | 11:59 AM
Sugar Stock Limit, Sugar Black Marketing

Sugar Stock Limit, Sugar Black Marketing

Follow Us
Follow Us:
  • साखरेचा काळाबाजार आणि कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून संयुक्त तपासणी मोहीम सुरू
  • १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभरात साखरेवर साठा निर्बंध लागू
  • व्यापारी व वितरकांसाठी ३० दिवस, तर मोठ्या ग्राहकांसाठी १५ दिवसांची साठा मर्यादा
Sugar Black Marketing Action Essential Commodities Act: साखरेचा काळाबाजार, साठेबाजी आणि कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने व्यापारी, वितरक आणि मोठ्या ग्राहकांच्या साखर साठ्यावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार राज्यभर संयुक्त तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या २८ जुलैच्या आदेशानुसार १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साखरेवर साठा निर्बंध लागू आहेत. शासकीय संस्था आणि सार्वजनिक वितरण प्रणाली वगळता इतर विक्रेते व वितरकांना साखर मिळाल्यापासून ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही.

Central Cabinet Expansion Delayed: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? भाजपच्या नव्या टीमनंतर मंत्रिमंडळ बदलाकडे लक्ष

प्रत्येक जिल्ह्यात तपासणी पथके

दरमहा १० मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साखर मिळाल्यापासून केवळ १५ दिवसांपर्यंतच साठा ठेवता येणार आहे. सर्व संबंधितांना अन्नसाठा देखरेख संकेतस्थळावर नोंदणी करून दर शुक्रवारी साठ्याची माहिती अद्ययावत करावी लागेल, प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपासणी पथके स्थापन करण्यात आली असून व्यापा-यांची गोदामे, पोत्याची संख्या, खरेदी-विक्री नोंदी आणि वाहतूक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. घोषित आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत किया नियमभंग आढळल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई केली जाईल.

Raksha Bandhan 2026: इंद्र-इंद्राणी ते लक्ष्मी-बलीपर्यंत जाणून घ्या रक्षाबंधनाशी संबंधित ५ प्रसिद्ध कथा

काळाबाजार होण्याची कारणे

कमी उत्पादन: हवामानातील बदल, अति पाऊस आणि उसावरील ‘रेड रॉट’ (तांबेरा) रोगामुळे उसाचे उत्पादन घटले आहे.
सणासुदीची मागणी: रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि आगामी सणांमुळे बाजारात साखरेची मागणी अचानक वाढली आहे.
कृत्रिम साठेबाजी: काही व्यापाऱ्यांनी मोठा साठा लपवून ठेवून बाजारात तुटवडा निर्माण केल्याने दर वाढले आहेत.

 

Web Title: Maharashtra government strictly enforces sugar stock limits to prevent black marketing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Sugar Market

संबंधित बातम्या

Sugar Market : साखरेच्या काळाबाजाराला आता बसणार आळा; सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
1

Sugar Market : साखरेच्या काळाबाजाराला आता बसणार आळा; सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
2

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन
3

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन

“आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील…” शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड
4

“आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील…” शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.