Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhanparishad Election 2026: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपचे ‘हे’ पाच शिलेदार रिंगणात, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 28, 2026 | 09:45 PM
विधानपरिषदेसाठी भाजपचे 'हे' पाच शिलेदार रिंगणात (Photo Credit- X)

विधानपरिषदेसाठी भाजपचे 'हे' पाच शिलेदार रिंगणात (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मोठी बातमी!
  • विधानपरिषदेसाठी भाजपचे ‘हे’ पाच शिलेदार रिंगणात
  • अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
Vidhanparishad Election 2026 News: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने तापले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत असताना भाजपने पुन्हा एकदा ‘धक्कातंत्र’ वापरत, निष्ठावंत आणि संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.

भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.

प्रमोद जठार
माधवी नाईक
सुनिल कर्जतकर
संजय भेंडे
विवेक कोल्हे
प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. प्रमोद जठार
माधवी नाईक
सुनिल कर्जतकर
संजय भेंडे
विवेक कोल्हे
प्रज्ञा सातव यांना उमेदवारी. pic.twitter.com/7Ax821x196
— Ramraje Shinde (@ramraje_shinde) April 28, 2026

Eknath Shinde Politics: विधानपरिषदेपूर्वी शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! गोऱ्हे आणि बच्चू कडूंना पक्षांतर्गत विरोध

पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव निश्चित

विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देऊन भाजपने मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. सातव यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये आलेल्या इनकमिंगचा सन्मान राखला गेल्याची चर्चा आहे.

राजकीय गणिते बदलणार?

एकीकडे उद्धव ठाकरे विधानपरिषदेत जाण्यासाठी हालचाली करत असताना आणि दुसरीकडे बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा शिंदे गटाकडून सुरू असताना, भाजपने आपली खेळी खेळली आहे. आता महाविकास आघाडी आपले उमेदवार कधी जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Maharashtra mlc election 2026 bjp candidate list viviek kolhe pragya satav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार
1

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार

राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?
2

राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध; ‘सारथी’च्या कार्याचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक
3

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध; ‘सारथी’च्या कार्याचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी
4

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.