Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke CJP Meeting: CJP ची पुढील रणनीती काय? संभाजीनगरमध्ये कोअर कमिटीची बैठक सुरू

सुरुवातीला अवघ्या २०० लोकांची गर्दी असणाऱ्या जंतरमंतरवर हजारोंनी विद्यार्थी दाखल झाले आणि शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवू लागले. जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या मारहाणीमुळे देशातील अनेक मोठ्या शहरांमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलने सुरू केली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 05, 2026 | 10:23 AM
Cockroach Janta Party, Abhijeet Dipke, CJP News, Cockroach Janta Party CJP

Cockroach Janta Party, Abhijeet Dipke, CJP News, Cockroach Janta Party CJP

Follow Us
Follow Us:
  • पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे नोंदणी करायची की युथ मुव्हमेंट (Youth Movement) म्हणून काम करायचे यावर चर्चा.
  • वाहनांचे होणारे नुकसान आणि ग्राहकांच्या खिशावर पडणारा भार याविरोधात CJP मैदानात उतरण्याची शक्यता.
  • राज्य तसेच केंद्र सरकारच्या युवक-विद्यार्थी विरोधी धोरणांविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची आखणी.
Abhijeet Dipke CJP Meeting: जंतर मंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर देशभरातून सीजेपीला दिवसेंदिवस सासत्याने प्रतिसाद वाढताना दिसत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता सीजेपीची पुढील रणनीती काय असेल, याकडे तरुणांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सीजेपी राजकारणात प्रवेश करणार की चळवळ म्हणूनच काम करणार, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज 5 ऑगस्टला अभिजीत दिपके यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी सीजेपीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सीजेपी प्रवक्ते सौरभ दास, आशुतोष रांका यांच्यासह सीजेपीच्या कोअर कमिटीचे सदस्य संभाजीनगरला दाखल झाले आहे. मंगळवारी रात्री सर्वजण अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; आता त्यांच्याविरोधात खटलाच चालणार

अभिजीत दिपके यांनी आपल्या पक्षाची महत्वाची बैठक छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या घरी बोलावली. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा ठरणार आहे. ध्येय धोरणेही स्पष्ट केली जाणार आहेत. E20 इंधनाच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टी उतरणार असल्याची चर्चा आहे. यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे काही सदस्य छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. पुढील दोन दिवस या कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

CJP च्या कोअर कमिटीच्या दोन दिवसीय बैठकीत आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. सौरभ दास, आशुतोष रांका यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी दाखल झाले आहे. ५ आणि ६ ऑगस्टचा सीजेपीच्या बैठकीत नक्की काय निर्णय होतो, याकडे आता राज्याच्या नजरा आहेत. सीजेपी राजकारणात प्रवेश करणार की चळवळ म्हणूनच काम करणार, हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सुरू झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाला अवघ्या दोन महिन्यात मोठे यश मिळाले. सुरुवातील या आंदोलनाकडे कोणाचेही फारसे लक्ष नव्हते. पण ज्या दिवशी शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उचलून नेले आणि २० जुलैच्या संसद मोर्चात विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाली. या मारहाणीनंतर या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. देशभरातून विद्यार्थीच नव्हे तर पालक, ज्येष्ठ कलााकार, विरोधी पक्षांचे नेते देखील या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला.

Satara Politics : माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का; शहापूर सोसायटीचा ठराव घोरपडे गटाकडे

सुरुवातीला अवघ्या २०० लोकांची गर्दी असणाऱ्या जंतरमंतरवर हजारोंनी विद्यार्थी दाखल झाले आणि शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवू लागले. जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या मारहाणीमुळे देशातील अनेक मोठ्या शहरांमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलने सुरू केली. अखेर विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावापुढे सरकारला झुकावे लागले आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे हा सरकारला मोठा झटका मानला जातो.

जंतर मंतवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांना टायफाईडचे निदान झाले होते. टायफाईडवर उपचार घेतल्यानंतर अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी दाखल झाले. पण त्यानंतरही सीजेपीच्या भविष्याबाबत देशभरातून उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सीजेपीच्या भवितव्याबाबत या दोन दिवसात बैठक होणार आहे. खास बाब म्हणजे, देशातील एकही विरोधी पक्ष नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकला नाही. पण सीजेपीने अवघ्या दोन महिन्यात थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतल्यामुळे सीजेपी पुढ काय कारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra | On Cockroach Janta Party Core Committee Meeting, party Chief Spokesperson Saurav Das says, “We were asked questions about where this movement will go after the success of the protest, and we have all come to strategise around the… pic.twitter.com/VhNbKoJaDI — ANI (@ANI) August 4, 2026

 

Web Title: Maharashtra news cockroach janta party cjp core committee meeting in chhatrapati sambhajinagar abhijeet dipke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Chhatrapati Sambhajinagar
  • CJP Protest
  • Cockroach Janta Party

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Replied RSS: नथुराम गोडसे हा पहिला देशद्रोही!; अभिजित दीपकेंचा RSS वर पलटवार
1

Abhijeet Dipke Replied RSS: नथुराम गोडसे हा पहिला देशद्रोही!; अभिजित दीपकेंचा RSS वर पलटवार

Ambadas Danve: नवीन इमारतीला फर्निचर हवेच, सतरंज्यांवर…? जिल्हा परिषद फर्निचर वादावर अंबादास दानवेंचे रोखठोक वक्तव्य
2

Ambadas Danve: नवीन इमारतीला फर्निचर हवेच, सतरंज्यांवर…? जिल्हा परिषद फर्निचर वादावर अंबादास दानवेंचे रोखठोक वक्तव्य

Abhijeet Dipke Challenge To PM Modi: पंतप्रधानांनी आधी पदवी जाहीर करावी; अभिजित दिपकेंचे पंतप्रधानांना थेट आव्हान
3

Abhijeet Dipke Challenge To PM Modi: पंतप्रधानांनी आधी पदवी जाहीर करावी; अभिजित दिपकेंचे पंतप्रधानांना थेट आव्हान

इंस्टाग्रामवर ओळख, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; नंतर लॉजवर घेऊन गेला अन्…
4

इंस्टाग्रामवर ओळख, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; नंतर लॉजवर घेऊन गेला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.